“रंग माझा वेगळा” या मालिकेतील आयेशाच्या खऱ्या आयुष्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री आयेशा चे खरे नाव विदिशा म्हस्कर आहे तीचे टोपण नाव विधी आहे ती व्यवसायाने अभिनेत्री आहे तिचा जन्म 26 मार्च 1991 झाला आहे तिचं चालू वय तीस वर्ष आहे तिचा जन्म महाराष्ट्रातील महाड या गावी झाला ती भारतीय नागरिक आहे तिचा धर्म हिंदू धर्म आहे
आता विदिशा च्या शारीरिक आकडेवारी बाबत जाणून घेऊया तिची उंची पाच फूट पाच इंच आहे आणि तिचं वजन 65 Kg आहे तिच्या डोळ्यांचा कलर काळा आहे आणि तिचा केसांचा कलर ही काळाच आहे चला चला आता विदिशा च्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया तिने तिचे कॉलेजचे शिक्षण राम नरेन रुईया कॉलेज माटुंगा येथे पूर्ण केले तिची शैक्षणिक पात्रता एम एस सी कम्प्युटर सायन्स मध्ये आहे
आता तिच्या करिअर बद्दल जाणून घेऊया विदिशा ने आपल्या 2018 मध्ये हे मन बावरे या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि 2019 मध्ये दहा बाय दहा मध्ये पदार्पण केले आता तिच्या फॅमिली बद्दल जाणून घेऊया विदिशा च्या बहिणीचे नाव मधुरा म्हस्कर आहे ती अन मॅरीड आहे तिचा आवडता छंद म्हणजे प्रवास करणे आणि तिचा आवडता प्राणी डॉग आहे तिचे मानधन प्रति एपिसोड 12000/- आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.