महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेला आज प्रचंड फॅन फोलोविंग आहे परंतु एक वेळ अशी होती की गौरव मोरेची आर्थिक स्थिती पाहून त्याचे मित्र त्याच्या जवळ यायचे नाहीत गौरव
मोरेला स्वतः दिसण्याचा न्यूनगंड होता परंतु लहानपणापासुनच त्याला अभिनयाची आणि सिनेमाची आवड होती गौरवला इंडस्ट्रीत यायचे होते परंतु त्याला घरातून सपोर्ट नव्हता गौरव
घरात कोणतेही पैसे द्यायचा नाही त्यामुळे त्याचे आई बाबा गौरवला इतर मुलांची उदाहरणे देऊन टोमणे मारायचे एक वेळ अशीही होती की गौरवच्या खिशात पैसे नसल्याने त्याचे मित्र
त्याच्यापासून दूर जायचे परंतु गौरव हळूहळू सिनेमांमध्ये चमकू लागला आणि त्याला खरी प्रसिध्दी मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा मुळे जे मित्र आधी गौरवला दूर करायचे आता तेच मित्र गौरव सोबत सेल्फी घ्यायला त्याच्या घरी येतात
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.