बुद्धिमान आणि हुशार लोकं ह्या ५ गोष्टी कधीच करतं नाही

जेव्हा फॉर्ड कंपनीच्या मालकाने रतन टाटांचा अपमान केला होता त्यावर रतन टाटांनी या अपमानाचे उत्तर कसे दिले होते माहित आहे का? त्याच मालकाच्या दोन कंपन्या विकत घेऊन अपमानाचा बदला कसा घ्यायचा सांगायचा मुद्दा हा की रतन टाटा सारख्या हुशार बुद्धिमान आणि यशस्वी लोकांमध्ये असे काही गुण असतात जे आपण आपल्यामध्ये उतरवले तर आपण सुध्दा आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आज आपण अशा ५ गोष्टी जाणून घेणार आहोत

जे बुद्धिमान आणि हुशार लोकं आयुष्यात कधीच करत नाहीत पहिली गोष्ट आहे आपली पॉवर दुसऱ्याला देऊ नका एखादा असा व्यक्ती आठवा जो तुमचा नावडता आहे त्याला पाहिलं की तुम्हाला प्रचंड राग येतो या व्यक्तीने आतापर्यंत तुमची किती एनर्जी खाल्ली असेल अशा व्यक्तीमुळे तुम्हाला किती मनस्ताप सहन करावा लागला असेल इथे तुम्ही तुमची पॉवर त्या व्यक्तीच्या हातात दिली आहे आणि आता तुम्ही त्या व्यक्तीवर अवलंबून आहेत

की तो तुमच्या मनासारखे वागला तरच तुम्हाला बरं वाटेल पण हुशार आणि बुद्धिमान लोक अशाप्रकारे पॉवर कोणाच्या हातात देत नाहीत ते अशा लोकांना माफ करतात कारण त्यांच्यासाठी मनाची शांती महत्वाची असते त्यांच्यावर कुणी टीका केली किंवा अपमान केला तेव्हा ते चिंतन करतात की यामध्ये माझे काय चुकले का चुकले असेल तर ती चूक सुधारतात नाहीतर ते समोरच्याला मोठ्या मनाने माफ करतात कारण त्यांना त्यांची पॉवर कोणालाच द्यायची नसते

दुसरी आहे बुद्धिमान लोक त्यांच्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टींचा जास्त विचार करत नाहीत जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल करायला लागतो तेव्हा आपल्यामध्ये ताण तणाव निर्माण होतो मग एक जरी गोष्ट मनासारखी नाही घडली की आपण स्वतःला दोष देतो आणि सतत कंट्रोल करायच्या सवयीमुळे आपले नातेसंबंध सुध्दा बिघडतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या जगात तुमचा फक्त दोनच गोष्टीवर कंट्रोल आहे

तुमचे विचार आणि तुमची कृती त्यामुळे हे लोक त्यांच्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टींचा जास्त विचार करून वेळ वाया घालवत नाहीत ते नेहमीच्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर फोकस करतात तिसरी आहे बुद्धिमान लोक सगळ्यांना खुश करण्याच्या नादी लागत नाहीत तुम्हाला कुणी काही मदत मागितली किंवा तुम्हाला कोणी काय विचारले तेव्हा तुम्ही स्वतःची सगळी कामे सोडून त्या व्यक्तीच्या मागे

जाता का? असे असेल तर तुमच्यामध्ये सगळ्यांना खुश करण्याची वृत्ती आहे अशा लोकांना भीती असते की मी नाही बोललो तर माझे संबंध तुटतील त्यामुळे ते सगळ्यांना खुश करण्यात मग्न असतात पण या सवयीमुळे तुमच्या परिवारातले नातेसंबंध दुरावू शकतात समजा तुमच्या एका मित्राने तुम्हाला विचारले चल फिरायला येतो का किंवा पीच्चरला येतो का पण तुमचे बायको बरोबर आधीच नियोजन झालेले असते पण मित्र नाराज होऊ नये

म्हणून तुम्ही मित्राला हा म्हणता त्यामुळे तुमची बायको नाराज होऊ शकते आणि या लोकांच्या खुश करण्याच्या सवयीमुळे तुमचा आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट सुध्दा कमी होतो असे म्हणत नाही की तुम्ही मोठ्यांना किंवा खास मित्रांची मदत करू नये पण कोणाला हो म्हणायचे आणि कोणाला नाही हा विवेक तुमच्यामध्ये असला पाहिजे कारण तुम्ही या जगात सगळ्यांना खुश ठेवण्याचा ठेका घेतला नाही चौथा आहे बुद्धिमान लोक दुसऱ्याच्या यशावर जळत नाहीत एखाद्या यशस्वी श्रीमंत माणसाला पाहून थोडाफार

मत्सर येणे साहजिक आहे पण अशा लोकांवर सतत जळत राहणे हे चुकीचे आहे आपण दुसऱ्यांच्या यशावर जळतो कारण त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याला पाहिजे असते मग ती लक्झरी कार असेल महागडा मोबाईल असेल बुद्धिमान आणि हुशार लोक समोरच्या मध्ये काय क्वालिटी आहे याच्यावर फोकस करतात त्यामुळे त्यांनी जे यश मिळवले आहे त्यांना माहिती असते हा करू शकतो तर एक दिवस मी सुध्दा करू शकतो त्यामुळे ते अशा लोकांकडून प्रेरणा घेतात पाचवी आहे बुद्धिमान लोक भूतकाळात रमत नाहीत

तुम्ही भूतकाळात ज्या चुका घडल्या याचा विचार करत असता का? पण भूतकाळातील विचार करून कोणती समस्या सुटणार नाही उलट अशाने तुमच्या मनात अपराधीपणाची भावना आणि स्वतः बद्दल तिरस्कार निर्माण होईल तुम्हाला वर्तमान काळाचा आनंद घेता येणार नाही कारण तुमचे विचार भूतकाळात अडकलेले असतील बुद्धिमान व हुशार लोकं भूतकाळात घडलेल्या गोष्टींमधून शिकवण घेतात त्यांचा सगळा फोकस त्यांनी ठरवलेल्या ध्यानावर असतो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *