काही दिवसांपूर्वीच गायिका सावनी रविंद्र ने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती तिने पती आशिष यांच्यासोबत फोटो शेअर करत ती लवकरच आई
होणार असल्याची बातमी सर्वांना दिली तिने आता चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे ती बातमी म्हणजे त्यांच्या घरी कन्या रत्नाचे आगमन झाले आहे सावणी रविंद्र यांनी
पहिल्यांदा गोड बातमी देताना असे सांगितले की माझ्या मनात सध्या खूप अलौकिक भावना आहेत ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आजवर मी गायिका आई पणावर वेगवेगळ्या
धाटणीची गाणी गायली आहेत अंगाई गीत
डोहाळे जेवणाचे गीत बारशाची गाणी मी याआधी गायिली होती पण आता स्वतः मी त्या भूमिकेत जाणार आहे त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी साठी मी खूप उत्सुक आहे मला असे वाटते की
प्रत्येक प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते कारण ती
आई होऊ शकते आईपण काय असते हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे आणि या फेतचा मी पुरेपूर आनंद घेत आहे अशी पोस्ट टाकत
त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या आणि आता
सध्या त्यांच्या घरी छान अशा चिमुकल्या मुलीचे आगमन झाले आहे त्यांची आनंदी गोपाळ या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत त्यांच्या या चिमुकल्या बाळाला व सर्व कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.