सध्या चालू असलेल्या अनेक मराठी मालिकांमध्ये अनेकवेळा कलाकार बदलल्याच आपण पाहतो आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मध्यातच मलिका सोडली किंवा त्यांना काढण्यात आलं आणि त्याठिकाणी नवीन कलाकार घेण्यात आला यामधील पाहिली मालिका आहे अग्गंबाई सूनबाई अग्गंबाई सूनबाई या मालिकेचं पहिल्यांदा नाव अग्गंबाई सासूबाई असं होत
या मालिकेत तेजश्री प्रधान शुभ्राची भूमिका साकारत होती त्यांनतर सध्या आपल्याला शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर करताना दिसत आहे या मालिकेचं पात्रच नव्हे तर मालिकेचं नावही बदलण्यात आले आहे तर सोहम ही भूमिका आपल्याला आशुतोष पत्की साकारताना दिसत होता आणि ही भूमिका आता सध्या अद्वेत दादरकर साकारताना दिसून येत आहे तर दुसरी मालिका आहे
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत सर्वात आधी आर्याची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत होती पण काही कारणामुळे या भूमिकेतून तिने सोडचिठ्ठी घेतली आणि त्यांनतर आर्याची भूमिका विणा जगताप साकारू लागली आणि पुन्हा एकदा या मालिकेमध्ये ही अभिनेत्री बदल्यात आली पुन्हा एकदा या मालिकेमध्ये ही अभिनेत्री बदलण्यात आली सध्या
आर्याची भूमिका रश्मी अनपट साकारताना दिसून येत आहे स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाची भूमिका पूर्वी साकारत होती पण आता सध्या ही भूमिका रुपाली भोसले साकारताना दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच नुकतीच बंद झालेली मालिका तुझ्यात जीव रंगला झी मराठीवर ही मालिका आपल्याला पाहायला मिळायची यामधील धनश्री काडगावकर म्हणजेच नंदिता हिला रीप्लेस करण्यात आले अभिनेत्री माधुरी
पवार हिच्यासोबत नंदिता ही भूमिका खूपच उत्तम आणि सुंदर होती तर सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत आपल्याला जिजामातांची भूमिका अमृता पवार करताना दिसत होती पण कोरोनामुळे या मालिकेने लीप घेतली आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने अमृताची जागा घेतली आणि तो अभिनय करताना दिसून आली झी मराठीवरील आणखी एक मालिका म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतही शनायाच पात्र दोनदा
तीनदा बदलण्यात आले होते पूर्वी रसिका सुनील शनायाचं पात्र साकार करत होती पण काही कारणामुळे ती ही मालिका सोडून गेली आणि या ठिकाणी ईशा केसकर पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा इशाने मालिका सोडली आणि त्याजागी रसिका सुनील ही शनायाची भूमिका करताना दिसून आली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.