स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे दीपाला जुळ्या मुली झाल्या आहेत पण श्वेताचा धोका असल्याने दीपा एका मुलीसोबत हॉस्पिटल मधून पळून जाते
यानंतर तिला आसरा देते अश्विनी अश्विनीची भूमिका साकारतेय अभिनेत्री वैशाली भोसले वैशाली ही अभिनेत्री एक कथ्थक डान्सर आहे वैशालीला याआधी आपण चंद्र आहे साक्षीला
या मालिकेत पाहिले आहे बाळासोबत असलेली दिपाची काळजी अश्विनी घेताना दिसते अभिनेत्री वैशाली भोसले अश्विनीच्या भूमिकेत झळकताना दिसते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.