व्हायरल व्हिडिओ लग्नात स्टेजवर नाचताना नवरा नवरी पडले अन् पुढे जे घडले

लग्नात नवरा आणि नवरी प्रमुख आकर्षण असतात दोघेही लग्नात उठाऊ दिसतात सध्या लग्नात डान्स तर हवाच त्याशिवाय लग्नात मज्जा येत नाही खरतर नवरा नवरी कोरीयोग्राफरकडून डान्स शिकून लग्नात डान्स करतात लग्नात डान्स असणे हा सध्या कार्यक्रमाचा ट्रेंड फार वाढला आहे असे विडियो तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियावर पाहत असाल नवरा नवरीच्या काही

चुकांमुळे लग्नात नवरा नवरी ऑकवर्ड होतात असाच एक विडियो सध्या सोशल मीडियावर वेगाने वायरल झालेला आहे ज्यात नवरा नवरी डान्स करत आहेत मॅचिंग ड्रेस सोबतच दोघेही डान्स स्टेप करताना दिसत आहेत पण अचानक एक छोटीशी चूक होते आणि नवरा नवरी यांना सर्वांसमोर लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो नवरदेव डान्स करत असताना एक डान्स

स्टेप येते ज्यामध्ये नवरीला खांद्यावर उचलायचे असते व तो नवरीला उचलताना स्टेजवर घसरतो आणि नवरदेव घसरला तरी तो स्वतःला व खांद्यावरच्या नवरीला कसाबसा सांभाळतो आणि शेवटी कसातरी नवरीला खांद्यावर घेऊन उभा राहतो समोर बसलेल्या लोकांकडे हाथ दाखवत सांगतो की सगळं काही ठीक आहे काळजी करू नका

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *