लग्नातच नवरदेवाने धुलाई केली मेहुण्याची पहा अस काय घडलं

भारतात वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या प्रांताचे लोक राहतात याचमुळे भारतात अनेक विविध परंपरा पाहायला मिळतात भारतातील लोक खूप मोठ्या थाटामाटात लग्न करतात भारतातील अशा चालिरीतीचे वीडियो आपण सोशल मीडियावर पाहिले असतीलच यात काही परंपरा आणि प्रथा पाहिल्यास तुम्हाला धक्काच बसतो राजस्थान हरियाणाच्या काही भागात

लग्नातील नवरी व तिच्या भावांमध्ये भांडण करण्याची परंपरा आहे असा एक वीडियो सध्या सोशल मीडियावर भलताच वायरल होत आहे हा वीडियो इंस्टाग्रामवर रजनीश विने ०८३ या अकाउंट वरून शेअर करण्यात आलेल्या या लग्नाच्या व्हिडिओमध्ये नवरी नवरा भाऊ आणि काही पाहुणे दिसत आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण लग्न पार पडले आहे पण

लग्नानंतरचा एक विधी तेथे पार पाडला जात आहे यामध्ये नवरी आणि तिच्या भावांमध्ये भांडण सुरू आहे यामध्ये ते एकमेकांना काठीने मारत आहेत परंतु थोड्याच वेळात नवरीच्या भावाला अचानक काय होते काहीच कळत नाही आणि तो रागाने जोरजोरात नवरीला म्हणजेच स्वतःच्या बहिणीला काठीने मारू लागतो तेव्हा त्याला सोड म्हणून आजूबाजूची लोक येतात

परंतु तो काही ऐकायला तयार नसतो तेव्हा मग नवरदेवाला राग येतो नवरदेव मग नवरीच्या भावाला नवरीपासून लांब घेऊन जातो आणि त्याला दोन कानाखाली मारतो लोकांना हा वीडियो पाहून प्रश्न पडला आहे की असं काय झालं असावं की नवरीचा भाऊ इतका रागवला असावा परंतु याचे उत्तर आता कोणालाच माहित नाहीये

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *