झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नवी सिरीयल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहेत या
मालिकेचा प्रोमो देखील नुकताच रिलीज झाला आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत सध्या सोशल मीडियावर चर्चेत
असलेली मायरा वैकुल देखील श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे बरोबर तुझी माझी रेशीमगाठ या नवीन मालिकेत झळकणार आहे या लहान चिमुकलीचा सोशल मीडियावर फॅन फोलोईंग वर्ग देखील प्रचंड मोठा आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.