मराठमोळा अभिनेता संकर्षण खराडे हा बाबा झाला आहे संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे २७ जून रोजी या दोन्ही बाळांचा जन्म झाला संकर्षणने ही गोड बातमी सोशल
मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना दिली आहे महत्वाचे म्हणजे दोघांची नावे देखील शेअर केली आहेत दोन चिमुकल्यांसोबत संकर्षणने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत सोशल
मीडियावर पोस्ट शेअर केली होती या फोटोत दोन्ही बाळांचा चेहरा दिसत नाही पण त्यांची नावे अतिशय गोड आहेत मुलाचे नाव सर्वज्ञ तर मुलीचे नाव स्रग्वी असं ठेवण्यात आले आहे या
दोघांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा आहे अनेक कलाकारांनी संकर्षणला बाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा ज्ञानी स्रग्वी म्हणजे पवित्र तुळस तर
या दोघांची अशी वेगळी नावे त्यांना ठेवलेली आहेत तर संकर्षण आणि त्याच्या पत्नीला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.