सध्या चालू असलेल्या मालिकेत अनेक नवीन मालिकांची एन्ट्री होणार आहे तर देवमाणूस या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वीच चंदा म्हणून माधुरी पवार यांची एन्ट्री करण्यात आली आता या मालिकेमध्ये नवीन एक चेहरा दिसत आहे
आणि या अभिनेत्रीच नाव आहे संजना काळे मालिकेत संजना ही रिंकू हे पात्र साकार करत आहे रिंकू ही आता डॉकटर यांच्याकडे चेकअप करण्यासाठी आली आहे आणि या डॉकटरांसाठी हे नवीन सावज आहे असं आपल्याला वाटत आहे
रिंकू याआधी आपल्याला अनेक मालिकांमधून आणि चित्रपटामधून दिसून आली आहे संजना काळे अभिनया बरोबरच डान्स कोरियोग्राफी करतात संजना काळे कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये
दिसून आल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी नर्मदा हे पात्र साकार केलं होतं तर फक्त मराठी वरील सप्तपदी मालिकेत आस्था ही भूमिका त्यांनी साकारली होती अनेक जाहिरातींमध्ये सुध्दा त्या दिसून आल्या आहेत त्याशिवाय त्यांनी गेट टुगेदर
या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती देवमाणूस या मालिकेमुळे त्यांना पुन्हा एकदा नव्यानं पाहण्याची संधी आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळाली आहे देवमाणूस या मालिके मधून अनेक अभिनेत्रींना याआधी चांगलीच प्रसिध्दी मिळाली आहे तर या मालिकेत नवीन नवीन ॲक्टर्स येत आहेत आणि मालिका वाढत जातेय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.