झी मराठीवरील काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर त्याठिकाणी नवीन मालिका चालू होणार आहेत देवमाणूस ही मालिका संपणार ही बातमी आपण थोड्याच दिवसांपूर्वी दिली आणि त्याजागी चालू होणार आहे ती परत आलीये ही मालिका ही मालिका गूढ आणि मिष्ट्री असणार आहे आणि त्याचबरोबर झी मराठीवर आणखीन दोन मालिका चालू होणार आहेत
या मालिकांचं नाव आहे मन झालं बाजिंद आणि दुसरी मालिका आहे माझी तुझी रेशमगाठ माझी तुझी रेशामगाठ या मालिकेमध्ये सुप्रसिध्द अभिनेता श्रेयस तळपदे आपल्याला दिसून येणार आहे या मालिकेच्या प्रोमोवरून आपल्याला असं लक्षात येतं की ही मालिका एक लवस्टोरी असणार आहे श्रेयस तळपदे एका हॉटेलमध्ये
आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटी मुलगी बसली आहे आणि तो लग्नाविषयी तिच्याबरोबर बोलत आहे आणि एखादी मुलगी आपला लाईफ पार्टनर हुडकते किंवा शोधते त्याप्रमाणे ती मुलगी श्रेयसला पगार घर याबद्दल विचारत आहे आणि श्रेयस याची उत्तरं अगदी निमूटपणे देत आहे असा हा सुंदर असा प्रोमो आहे
या प्रोमोच्या शेवटी असं दिसतं की त्याच्या समोरच्या बाजूला एक बाकडा आहे त्यावर एक महिला बसली आहे म्हणजेच ती श्रेयसची पत्नी असावी किंवा प्रेयसी असावी आणि या दोघांमधलं प्रेम आपल्याला मालिकेमध्ये दिसून येणारं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक मलिका चालू होणार आहे
मन झालं बाजिंद या मालिकेत नवीनच कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत तर हीसुद्धा मालिका एक लवस्टोरी आहे असं आपल्याला प्रोमोवरून तरी समजतं काही मालिका बंद होणार आहेत तर काही मालिकांची वेळ बदलण्यात येणार आहेत अग्गबाई सूनबाई मालिका बंद होणार आहे असे वाटते त्याचबरोबर कारभारी लय भारी ही मालिका सुध्दा बंद होण्याची शक्यता आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.