अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कारणामुळे प्रचंड भडकला

मंडळी मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा सध्या आज तक न्यूज चॅनेलवर प्रचंड भडकला आहे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर चे न्यूज चॅनेलवर भडकण्याचा कारण म्हणजे नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चित्रपट निर्मिती प्रकरणात अटक झाली या प्रकरणात उमेश कामत हे नाव सुद्धा समोर आले

पण हा उमेश कामत मराठी अभिनेता उमेश कामत नाहीये तर दुसराच एक व्यक्ती आहे मात्र आज तक आणि इतर काही हिंदी न्यूज चैनल नाही तो अभिनेता उमेश कामत हाच असल्याचं दाखवलं अभिनेता उमेशचे फोटो त्यांनी लाईव्ह न्यूज चॅनेलवर दाखवले यामुळे मराठी अभिनेता उमेश कामथची खूप बदनामी झाली

अभिनेता उमेशचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना सुद्धा आज तक आणि इतर काही हिंदी न्यूज चैनलने या प्रकरणात सामील असल्याचं दाखवलं म्हणूनच अभिनेता उमेश कामत या सर्व हिंदी न्यूज चैनल वर प्रचंड भडकला आहे तो आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहेत मंडळी आता या प्रकरणामुळे अनेक मराठी कलाकार अभिनेता उमेश समर्थनार्थ पुढे आले

यात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा अभिनेता उमेश समर्थन करत आज तक हिंदी न्यूज चैनल वर तो प्रचंड भडकला आहे. त्याने म्हटलं आज तक तुम्ही किती खालची पातळी गाठणार आता मला खात्री पटली की खात्रीशीर आणि योग्य बातम्यांसाठी तुमचा चैनलला आता विश्वास पूर्ण राहिला नाहीये उमेश कामत आम्ही तुमच्यासोबत आहोत

आम्ही मागणी करतोय की उमेश कामत यांची बदनामी केल्याप्रकरणी लाइव्ह टीव्हीवर आज तक न्यूज चैनल त्याची माफी मागावी अशाप्रकारे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेता उमेश ची माफी मागावी अशी मागणी केली तसेच येथून पुढे आज तक हा न्युज चॅनले विश्वास पूर्ण चैनल राहिला नाहीये असं ही सिदार्थने म्हटलं आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *