अभिषेक आणि कृतिका यांच्या प्रेमाची कहाणी

सध्या चालू असलेली मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनावर भुरळ टाकली आहे. या मालिकेतील यश हे पात्र प्रेक्षकांना तितकाच जवळचा वाटत आहे. यशच खऱ्या आयुष्यातील नाव आहे. अभिषेक देशमुख अभिषेक खऱ्या आयुष्यातील लव स्टोरी सुद्धा तेवढेच इंटरेस्टिंग आहे. अभिषेक ची पत्नी कृतिका देव हे देखील एक अभिनेत्री आहे.

या दोघांचं लव मॅरेज आहे. जळगावला आहे. तर कृतीका ही नाशिकची आहे. ते दोघेही पुन्यात करिअर करण्यासाठी आले होते. आणि एका नाटकाच्या दरम्यान त्यांची मैत्री झाली. आणि त्यानंतर अभिषेक एक नाटक स्वतः लिहित होता. आणि त्या नाटकाची तयारी करत होता. आणि त्याच वेळी कृतिका हिची खूप मदत त्याला झाली. आणि त्याच वेळी दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली.

त्यावेळी कृतका कॉलेज मध्ये होती. या हिंदी चित्रपटाच्या ऑडिशन साठी मुंबईला जायचं होतं. आणि त्यावेळी अभिषेक तिच्या बरोबर गेला होता. तरी या ऑडिशन नंतर कृतिकाचं या चित्रपटासाठी सिलेक्शन सुद्धा झाल. आणि या प्रसंगानंतर त्या दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. ते दोघं एका क्षेत्रांमधील असल्यामुळे त्यांनी एकमेकांना खूप साथ दिली. आणि 6 जानेवारी 2018 रोजी त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.

लग्नात कोणताही गाजावाजा न करता मोजक्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत यांनी हे लग्न पार पाडल. कृतिकाने यापूर्वी राजवाडे अँड सन्स हॅपी जर्नी यांसारख्या मराठी तर हवाईजादा पाणी यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या सोबत किती प्रेम हे या मालिकेमध्ये सुद्धा प्रथमेश परब बरोबर दिसून आली होती. तर अभिषेक पसंत आहे मुलगी या मालिकेत पुनर्वसुची भूमिका साकारत होता.

आणि आता सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत दिसून येतोय. तर तुम्हाला या दोघांचे अभिनय कसा वाटतो. हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवायला विसरू नका.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *