या अभिनेत्याच्या नावाने लोकांची होते फसवणूक

सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत सोशल मीडियावर फसवणूक करून कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत दरम्यान असा एक प्रकार नव्हे.

लक्ष मालिकेतील विक्रम हे पात्र साकारणारा अभिनेता अभिजीत श्वेताचंद्र या सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे या अभिनेत्याच्या नावाने एक फेक फेसबुक अकाउंट ओपन करून सदर व्यक्ती पैशांची मागणी करताना दिसत आहे.

आणि हा सगळा प्रकार अभिजीत कळाल्यानंतर त्याने त्याच्या रियल फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून अभिजीत म्हणतो सावधान हे फेक अकाउंट आहे कोणीही पैशांचा व्यवहार करू नका.

त्यांनी हा झालेला प्रकार सर्वांसमोर उघड केला आहे दरम्यान अभिजीतने बाजी आणि साजना या मालिकेतील मुख्य भूमिकेत झळकला होता यानंतर त्याने बाप माणूस गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये हे त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.

सध्या अभिजीत नवी लक्ष या मालिकेत विक्रम गायकवाड पोलिसाची भूमिका साकारत आहे तर तुम्हाला नवे लक्ष या मालिकेतील विक्रम गायकवाड ची भूमिका आवडते का हे आम्हाला सांगा.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *