आपलं लग्न जरा हटके पद्धतीने व्हावे असे प्रत्येकाचीच इच्छा असते मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न करताना अतिउत्साही जोडपी अनेकदा स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. अशाच एका उत्साही नवरीचा वीडियो सध्या वायरल होतोय. उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग. कारच्या बोनेटवर बसून वीडियो वायरल. नातेवाईकांमध्ये मिरवण्यासाठी नवरीची स्टंटबाजी.
लग्नाच्या मांडवात एन्ट्री घेण्यासाठी आजकाल नवऱ्या वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. कोण बुलेटवर येत तर कोण घोड्यावरून येत. नातेवाईकांना कौतुक वाटावं यासाठी सगळी उठाठेव केली जाते. अशीच उठाठेव पुण्यातल्या एका नवरीने केली आहे. पुण्यातला दिवे घाट कारच्या बोनेटवर बसून एका नवरीने पार केलाय. नवरीच्या या बोनेट प्रवासाचा वीडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आणि धक्कादायक बाब म्हणजे
नवरीची ही स्टंटबाजी कारमध्ये बसलेले तिचे नातेवाईक कौतुकाने पाहत होते. वीडियो शुटींगवाला तिला पोज द्यायला सांगत होता. व पोलिसांनी या उतावळी नवरीचा शोध सुरू केला.
नवऱ्या मुलीला स्टंट करण्यापासून रोखणे हे तिच्या नातेवाइकांचे काम होत पण नातेवाईक हे सगळं अगदी कौतुकाने पाहत होते. कायदा तोडायला लावणाऱ्या या नवरी सोबत तिच्या नातेवाइकांवर सुद्धा कठोर कारवाईची मागणी होत आहे.
पहा व्हिडीओ
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.