झी मराठी वाहिनी-वरील “देवमाणूस” या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकां-कडून भरभरून प्रेम मिळाले. खास करून मालि-केतील टोण्या व सरू आज्जी या पात्रांना तर फॅन्सनी जास्तच पसंत केले. मालिके-तील टोण्याने आता विठ्ठलाकडे एक साकडे घातले आहे.
मालिकेत टोण्याचे पात्र विरल माने या 14 वर्षीय बाल कलाकाराने उत्तम-रीत्या साकारले आहे. विरलने आपल्या मनातील खंत विठुरा-याकडे बोलून दाखविला. तो म्हणाला, “आज आषाढी एकादशी आहे. पण कोरोना असल्याने आपण विठ्ठलाला भेटू शकत नाही. पण मी आज विठ्ठला बरोबर बोल-णार आहे. विठ्ठला ऐकतोस ना माझ्या मना-तला आक्रोश?. का माझा आवाज पट्टी खाली दाबून राहिला आहे?” असे प्रश्न विरलने माऊ-लीला विचारले.
पुढे विरल म्हणला, “सर्व जगाचा आक्रोश ऐकून तुझे कान सुन्न झाले असतील. अरे सांग ना तुझं नाव जपा-यला मी कुठे कमी पडलो. मी मातीत बीज देखील तुझ्याच नावाने टाकतो. माझं मन देखील तुझ्याच नावाने हलके करतो. विठ्ठला, डोळे बंद केल्यास तुझे रूप जर डोळ्या-समोर नाही आले तर मला झोप ना-ही लागत. कसला हा राग आहे तुला?”
“गेल्या 2 वर्षापा-सून तू आपल्या वाड्याचे दार बंद करून ठेवले आहेस. कोणाला बोलत नाही, कोणा-बरोबर भेटत नाहीस. असे कसे चालेल विठ्ठला. माझ्या सारख्या गरीब वारक-ऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं घेऊन कोणा-कडे जायचं? मी तर असे ऐकलं आहे की नामा, जना, जनी हे तर तुला एसटीत बसून भेटा-यला देखील येत आहेत. मग मी का नाही यायचं तुला भेटायला. सांग ना विठ्ठला, सांग ना” अशा शब्दात विरलने अप्रत्य-क्षरीत्या जगाला कोरोना पासून सुरुक्षित करण्याचे विठूरा-याकडे साकडे घातले आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.