आषाढी वारीत बाप-लेकीने खेळलेल्या फुगडीचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आषाढ महिना हा वारकरी संप्रदा-यासाठी एक प्रकारे मोठा सण मानला जातो. महाराष्ट्राच्या कानाको-पऱ्यातून तसेच आजू-बाजूच्या राज्यातून लाखो भाविक विठू माऊ-लीच्या नामाचा गजर करीत पायी चालत पंढर-पूरला पोहचतात. चंद्र-भागेच्या तीरावर वसलेल्या माऊलीचे एकदा दर्शन व्हावे, हेच प्रत्येक भावि-कांचे स्वप्न असते.

गेल्या वर्षी व या वर्षी कोरो-नामुळे आषाढी वारीला बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक भाविकांना माऊलीच्या दर्शनास मुकावे लागले. वारीला जाताना भक्तगण टाळ मृदुं-गाचा गजर करत, फुगडी खेळत पंढरपूरच्या दिशेने जात असतात. सध्या सोशल मीडि-यावर बाप लेकीचा फुगडी खेळतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हा-यरल होताना दिसून येत आहे.

पहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/COCxr0pAX3M/?utm_medium=copy_link

हा व्हिडिओ 2 वर्षा-पूर्वीचा असून व्हिडिओ मधील मुलीचे नाव श्वेता शिंदे आहे. श्वेता कुटुंबा-सोबत प्रत्येक वर्षी आषाढी वारीला जात असे. त्यावेळी श्वेताने वडिलां-सोबत पारंप-रिक नृत्य करीत भाविकांचे मन जिंकले. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी आषाढी एकाद-शीच्या निमि-त्ताने सर्वत्र व्हायरल होताना दिसून येत आहे. बाप लेकीच्या नात्या-तील प्रेमाचे उत्तम दर्शन या फुगडी मधून दिसून येत आहे.

श्वेता शिंदे ही तीच मुलगी आहे जिने तिच्या लग्नात “मेरे सैया सुपरस्टार” गाण्यावर डान्स करीत लग्न-मंडपात प्रवेश केला होता. त्यावेळी देखील ती सोशल मीडियावर प्रचंड लोक-प्रिय झाली होती. मागे “पुण्याची मैना” या गाण्या-वर केलेला डान्स देखील खूपच व्हाय-रल झाला होता. श्वेताला डान्सची अगोदर पासू-नच आवड असल्याने तिला वारी मध्ये देखील फुगडी खेळ-ण्याचा मोह आवरता आला नाही.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *