मुंबई – आग्रा महामार्गावर भर रस्त्यावर मद्यधुंद महिलेचा धिंगाणा, पोलिसांची कॉलर पकडून महिला धक्का बुक्की करत होती व अर्वाच्च भाषेत पोलिसांना शिवीगाळ ही करत होती. आणि हे चालू असताना पोलिसांनी त्या बाईचा धिंगाणा त्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला. ती पोलीसांना नशेत म्हणत होती ‘चल निघ निघ असल्या व्हिडिओ ना मी नाही घाबरत’
त्या नंतर ती पोलिसांच्या अंगावर जाऊ लागली मारायला की तूम्ही माझा व्हिडिओ का काढताय तुझा मोबाईल दे इकडे असे म्हणून घाण घाण शिव्या देऊ लागली. ती महिला हायवे वर जाऊन इतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास देऊ लागली होती. ही प्रक्रिया हात बाहेर जाऊ नये. म्हणून पोलिसांनी महिला कॉन्स्टेबल ला त्या ठिकाणी बोलावून घेतले.
त्या नंतर महिला कॉन्स्टेबल आल्या नंतर पोलिसांनी काय प्रकार घडला तो त्यांना सांगितलं व त्या महिलेने देखील काय प्रकार घडला तो सांगितला त्या नंतर महिला कॉन्स्टेबल ने तिला पोलीस स्टेशनला सोबत यायला सांगितले तर ती यायला तयार नव्हती महिला कॉन्स्टेबल वर देखील शिवी गाळ करत गाडीत मला नाय बसायचे असा आरडा ओरडा करत होती.
महिला कॉन्स्टेबल बरोबर त्या महिलेने हातापायी केली महिला कॉन्स्टेबल ने तिला दोन काना खाली देखील मारली तरी देखील ती महिला कॉन्स्टेबल वर शिविगाळ करतच होती. पण ती महिला पोलीस स्टेशनला यायला तयार नव्हती.
बघा व्हिडीओ –
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.