स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर दिव्याची भूमिका साकारत होती परंतु प्रतिक्षाने जीव माझा गुंतला मालिकेची ऑफर स्वीकारल्याने तिने मुलगी झाली हो मालिकेला रामराम ठोकला.
त्यामुळे प्रतिक्षाच्या जागी दिव्याची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याच उत्तर आम्ही तुम्हाला देतो. अभिनेत्री रश्मी जोशी मुलगी झाली हो मालिकेत दिव्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
रश्मी शुटिंगसाठी वाईला रवाना झाली असून लवकरच ती मालिकेत दिव्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मीला आपण याआधी राजा राणीची ग जोडी मालिकेत स्वरांगीच्या भूमिकेत पाहिलंय.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.