नमस्कार मंडळी, मराठी अभिनेत्री हेमांगी कवी ही सध्या सोशल मीडिया युजरवर प्रचंड भडकली. याचे कारण म्हणजे नुकतेच अभिनेत्री हेमांगी यांनी चपात्या कशा गोल येतात हे दाखवणारा एक वीडियो शेअर केला आहे.
या विडियोमध्ये हेमांगीने घातलेल्या कपड्यांवर विशेषतः तिने न घातलेल्या अंतर्वस्त्रावरून काहींनी खूप तिच्यावर टीका केली. त्यामुळे अभिनेत्री हेमांगी ही या टीका करणाऱ्यांवर प्रचंड भडकली. ती यावर म्हणाली, हो मला स्त*न, छाती आहे.
आणि त्याला निपल्सही ( स्तनाग्रे) ही आहेत. अगदी पुरुषांसारखीच. जसे चालताना माझे हात पाय हलतात तसचं काम करताना माझे बुब्स हलतात. कारण मी स*स्तन प्राणी आहे, मादी आहे. ज्यांचे हालत नाहीत त्यांना माझा त्रिवार सलाम! आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर ब्रा घालायची की नाही हा completely माझा चॉईस आहे.
या विडियोत माझे हलणारे बुब्स, दिसणारे माझे निपल्स त्यावरून मला जज करण्याचा, अश्ली*लतेचा, माझ्या संस्कारांचा, माझ्या बुद्धिमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबंध जोडताय हा चॉईस तुमचा!
मला dm करून माझ्याविषयी काळजी दाखवणाऱ्या माझ्या हितचिंतकांनो, chill! Ya इतक्या चिंधी गोष्टीवरून मला unfollow करावसं वाटतं असेल तर खुशाल करावं! बाहियात विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगलं. असे म्हणत अभिनेत्री हेमांगीनी फेसबुकवर सुध्दा मोठी पोस्ट केली. अभिनेत्री हेमांगीच्या या विचारांचे अनेकांनी समर्थन केले.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.