जाणून घ्या या १५ सासूंचे खऱ्या आयुष्यातील नाव व वय.
नंबर १- मधुराणी प्रभूलकर- आई कुठे काय करते
ती सध्या ३७ वर्षांची आहे.
नंबर २- वर्षा डंडाले – पाहिले न मी तुला
ती सध्या ४० वर्षांची आहे.
नंबर ३- वर्षा उसगावकर – सुख म्हणजे नक्की काय असतं
ती सध्या ५३ वर्षांची आहे.
नंबर ४- शुभांगी गोखले – येऊ कशी तशी मी नांदायला
ती सध्या ५४ वर्षांची आहे.
नंबर ५- शर्वणी पिलाई – मुलगी झाली हो
ती सध्या ४८ वर्षांची आहे.
नंबर ६- निवेदिता सराफ – अग्गबाई सासूबाई
ती सध्या ६५ वर्षांची आहे.
नंबर ७- हर्षदा खानविलकर – रंग माझा वेगळा
ती सध्या ४८ वर्षांची आहे.
नंबर ८- रुक्मिणी सुतार – देवमाणूस
त्या सध्या ७५ वर्षांच्या आहेत.
नंबर ९- अदिती देशपांडे – फुलाला सुगंध मातीचा
ती सध्या ४५ वर्षांची आहे.
नंबर १०- सीमा देशमुख – माझा होशील ना
ती सध्या ५० वर्षांची आहे.
नंबर ११- अर्चना पाटकर – आई कुठे काय करते
ती सध्या ६२ वर्षांच्या आहेत.
नंबर १२- अतिशा नाईक – सुंदरा मनामध्ये भरली
ती सध्या ४३ वर्षांची आहे.
नंबर १३- प्राजक्ता केळकर – मुलगी झाली हो
ती सध्या ४४ वर्षांची आहे.
नंबर १४- सुषमा मुरुडकर – बायको अशी हवी
ती सध्या ३६ वर्षांची आहे.
नंबर १५- आसावरी जोशी – स्वाभिमान शोध अस्तित्वाचा
ती सध्या ५६ वर्षांची आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.