अहमदनगर कोरो-नामुळे आधीच सर्वसामान्य हतबल झाले आहेत.त्यात परत वाढती महा-गाई या एकापाठोपाठ आलेल्या संकटाने पुरते वेढलेले असताना आता चोर-ट्यांनी अनेक भागात धुमा-कूळ घातला आहे.
चोरट्यांचा जसा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फट-का बसतो आहे तसाच आता अनेक देवस्था-नाला देखील बसत आहे. इतकेच काय या चोरांनी शनि-देवाला देखील सोडले नाही. शनि-मंदिरातील दान-पेटीच अज्ञात चोरटयांनी लांब-वली आहे.
ही घटना नगर शहरातील माळीवाडा परिसरात घडली आहे. शहरातील माळी-वाडा वेस येथील शनि मंदि-रामध्ये चोरट्यांनी चोरी करत दान-पेटी,चांदीची कपाळ पट्टी व डोळे,काळ भैरव-नाथ महा-राज व जोगेश्वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या प्रकरणी मंदि;राचे पुजारी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली असून कोत-वाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या-विरोधात गु-न्हा दाखल केला आहे. चोरट्याने जाळीवरून उडी मारून मंदि-रातील आतील दरवाजाचे कडीकोयंडा तोडला.
शनि मंदिरातील दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी, डोळे तसेच भैरवनाथ महाराज, जोगेश्वरी मातेचे डोळे चो-रून नेले असल्याचे फिर्या-दीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.