चुलत भाऊजई ही तिच्या शेतात काम करत असतांना तिचा दिर याने तिला उचलुन बाजुच्या बाजरीच्या शेतात नेऊन तिच्यावर ब-ला-त्का-र केल्याची आणि नात्याला काळीमा फासनारी घटना.
दि.24 आँगस्ट रोजी दुपारी 02.30 ते 03.00 वाजेच्या दरम्यान घडली असुन नराधम दिरा विरुद्ध अंबड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 वर्षीय विवाहीता ही तिच्या शेतात कामासाठी गेली होती. ती तिच्या शेतात एकटीच काम करीत असतांना तिचा चुलत दिर नराधम संतोष गोविंद चव्हाण हा तेथे आला. व त्याने तिला बाजरीच्या शेतात बळ-जब-रीने उच-लुन नेऊन तिच्यावर ब-ला-त्का-र केला आहे.
व तिच्या मुलांना जिवे मा-रण्याच्या धम-क्या देऊन निघुन गेला. याप्रकरणी अंबड पोलीसात पिडीत विवाहीता हिच्या फिर्यादीवरून नरा-धम संतोष गोविंद चव्हाण यांच्या विरूद्ध.
कलम 376, 506 भादवी प्रमाणे गु-न्हा दाखल करण्यात आला असून गु-न्ह-याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलय्या हे करीत आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.