नवऱ्याचा मित्र बनला बायकोचा यार पहा काय केले मित्राने

तो पोलीस त्याचा मित्रही पोलीस. कायद्याचे रक्षण करणारे दोघेही पण मित्र म्हणून जवळीक साधणारा पक्का वैरी निघाला. त्याने मित्राच्या बायकोलाच ङ्गितवले. इतके की तिला नवरा मुले संसार तसेच आई वडील या सगळ्यांपेक्षा वा स ना भा ग वणारा प्रियकरच जास्त जवळचा वाटू लागला. बायकोनेच साथ सोडल्याने निराश झालेल्या पोलिसाला कोठेच न्याय मिळाला नाही. संसार उध्वस्त झालेल्या या तरूणाने आत्महत्या केली. तो जग सोडून गेला, त्याची दोन मुले पोरकी झाली.

या प्रकरणात त्याची बायको आणि तिचा प्रियकर सध्यातरी गजाआड झाले आहेत. वा स नेची मस्ती बाईला किती कठोर बनवते माणसातून उठवते याचा नमुना दाखवणार्‍या व डोळ्यात पाणी आणणार्‍या घटनेची राज्यभर निंदा होत आहे. नगर तालुक्यातील देहरे गावच्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विशाल अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून २००२ मध्ये पोलीस खात्यात भरती झाला होता. त्याच्या गावी आई निशाबाई भाऊ देवेंद्र भावजय आशाबाई व दोन पुतणे आहेत.

विशाल हा देवेंद्रचा मोठा भाऊ. अहमदनगर पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक असे त्याठिकाणी आपले बिर्‍हाड करून सणासुदीला विशाल गावाकडे देहरे येथे येत असे. सण झाल्यानंतर पुन्हा तो नोकरीच्या ठिकाणी रूजू होत असे. विशालचे सासू सासरे बेबी धसाळ व चंद्रकांत काशीनाथ धसाळ हेही अधून मधून विशाल सोनालीच्या परिवाराला हातभार लावत असत. विशालचे लग्न होवून दोन मुलानंतर त्याचा संसार सुरळीत चालला होता.

त्याने पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर विविध ठिकाणी काम केले आहे. २०१४ मध्ये लोणी पोलीस स्टेशनला नेमणूक असतांना त्याची बदली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली होती. विशाल हा पत्नी सोनाली मुले साईश्‍वर अन् वेदिका यांच्यासह नवीन गावी पोहचला. तिथे ड्युटीवर हजर झाला होता. श्रीरामपूर येथे गेल्यानंतर तो सप्टेंबर २०२० पर्यंत म्हाडा पोलीस लाईनमध्ये राहू लागला. विशाल हा ज्याठिकाणी बदली होत असे त्याठिकाणी लगेचच रूजू होत असे.

गरीब स्वभावाचा विशाल कधीही झालेली बदली रद्द करून घेत नसे. तो त्याचा स्वभावच नव्हता म्हाडा लाईनमध्ये रहाण्यास आल्यानंतर त्याची ओळख पोलीस लाईनमध्ये रहाणार्‍या पोलीस कॉन्स्टेबल विशाल खंडागळेशी झाली होती. एकाच खात्यात नोकरीस असल्याने दोघांचा चांगला परिचय झाला होता. अधून-मधून त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. पण विशाल खंडागळे हा अविवाहित असल्याने त्याचा विशाल हापसेच्या घरी येण्याचा उद्देश वेगळाच होता.

हसतमुख गरीब सरळ स्वभावाच्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल हापसेच्या ती गोष्ट ध्यानात आलीच नाही. लोणी पोलीस स्टेशनमधून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला बदलून गेल्यानंतर जेंव्हापासून विशाल हापसेला विशाल खंडागळेसारखा छचोर शेजार मिळाला तेंव्हापासून हापसे कुटुंबातील शांती र्‍हास पावली होती. म्हाडा पोलीस लाईनमध्ये शेजारी शेजारी रहात असतांना खंडागळेचे हापसेकडे अन् सोनाली हापसेचे खंडागळेकडे येणे जाणे चांगलेच वाढले होेते.

सोनालीला तिचा नवरा विशालपेक्षा खंडागळे जास्त आवडू लागला होता. अविवाहित खंडागळेमध्ये ती जास्त अडकू लागली. पोलीस खाते म्हटले की २४ तास ड्युटी. आपल्या कौटुंबीक कामाच्या वेळेस कुठे ड्युटी लागेल ते सांगता येत नाही. त्यात सरळ गरीब स्वभावाच्या माणसांचं काही खरं नाही. ते सतत साहेबाने दिलेल्या ड्युटीची तामिली करण्यात गर्क असतात, मात्र काही माणसं नेहमीच मौजमस्ती करण्यात मश्गुल असतात. सोनाली हापसे अन् विशाल खंडागळे हे दोघे जण नजरेच्या इशार्‍यावर चालणार्‍या गोष्टी प्रत्यक्ष उतरवू पहात होते.

विशाल हापसेची दोनही लहान मुले साईश्‍वर अन् वेदिका नकळती होती. तरीही त्यातल्या त्यात साईश्‍वरला काही गोष्टी ध्यानात येत होत्या. हापसे अन् खंडागळे एकाच खात्यात नोकरीस असल्याने खंडागळे कधी एकदाचा हापसे ड्युटीत अडकेल अन् मला सवड मिळेल याची संधी पहात होता. लोणी पोलीस स्टेशनमधून बदलून आल्यापासून खंडागळेची नजर सोनालीवर होती. त्यांचे नावाला एकमेकांकडे जाणे येणे सुरू होते पण मिळायला हवी ती संधी तो एकांत त्यांना मिळत नव्हता.

खंडागळे आणि हापसे हे दोघे जण ड्युटीवर असल्याने खंडागळे हापसेवर लक्ष ठेवून होता. तशी संधी त्याला अचानक चालून आली. हापसेला बंदोबस्ताची ड्युटी लागल्याने तो बंदोबस्तासाठी रवाना झाला मात्र त्याचवेळी संधीसाधू खंडागळे सिकमध्ये गेला आणि म्हाडा पोलीस लाईनमध्ये घरीच थांबला. सोनालीने पोरांना काहीतरी निमित्त सांगून बाहेर पिटाळले होते. आजूबाजूचा कानोसा घेत खंडागळे सोनालीच्या घरात शिरला. कधी एकदाची घराला कडी लावून आत शिरतो असे त्याला झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट बघत होते तो क्षण त्यांच्यापुढे आला होता. तो आत शिरताच सोनाली आणि खंडागळे यांनी एकमेकांना बाहुपाशात जाम र ग डून घेतले. दोघांच्या श्‍वा सा ची गती वाढू लागली होती. त्या श्‍वा-सा-चे गरम सु-स्कारे ते एकमेकांवर सोडीत होते. त्या विशालपेक्षा हा विशाल सोनालीला जास्तच उ-ब-दार अन् तरणाबांड वाटत होता. तिचे आसु-सलेले ओठ आपल्या ओठा-वर टेक-वत त्याने दीर्घ श्‍वास भरला. आता त्याचे दोन्ही हात तिच्या नि-तं-बा-वरून सैरावैरा धावू लागले होते. ते कधी उ-रो-जावर येवून थबकले ते कळलेच नाही.

सोनाली चार चौघीत देखणी असल्याने तिने तिची दे-ह-य-ष्टी राखली होती तिचे उ-रो-ज कु;स्क-रत असतांनाच त्या दोघांचाही बांध फुटला दोघांनीही त्यांची व-स्त्रे जलदगतीने दूर केली अन् त्यानंतर सुरू झाला तो समा-धीचा काळ दोघंही एकमेकांत एकरूप झाली होती त्यांना आता या जगात त्यांच्याशिवाय कोणीच दिसत नव्हते गेल्या काही दिवसांची तगमग त्यांनी शांत केली होती गेली काही मिनिटे आलेली म-स्ती आता ओ-स-रू लागली होती काही काळ बे-डव-र निपचित पडून राहिल्यानंतर ते दोघे भानावर आले.

एकमेकांकडे स्मित हास्य करत अं-गावर-च्या कप-ड्यांची सारवासारव केली जणू काही घडलेच नाही अशा मुद्रेत खंडागळे इकडेतिकडे बघत सोनालीच्या घरातून बाहेर पडला आज ते दोघेही जगाला विसरून तृ-प्त झाले होते त्यांनी आता सगळं काही गुंडाळून ठेवलं होतं घराबाहेर गेलेल्या साईश्‍वर अन् वेदिकाला हाक मारून सोनालीने जणू काही घडलेच नाही असा आव आणला खरा, मात्र जगाच्या नजरेतून ती उतरू लागली होती. सोनाली व विशाल खंडागळे यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण सोनालीचा पती विशाल हापसे याला लागल्यानंतर तो तणावात आला होता.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *