नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अरुंधतीच पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने नुकताच तिच्या नवीन लूक मधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली तिने नवीन शूट अस म्हटंलय.
म्हणजेच मधुराणी आता नवीन प्रोजेक्ट मध्ये काम सुरू केलंय आणि त्यातील हा तिचा नवीन लूक असल्याचे समजते. तिच्या या नवीन लुकला चाहत्यांची सुधा खूप पसंती मिळत आहे. पण मग असाही एक प्रश्न पडतोय की अरुंधतीने नवीन प्रोजेक्ट मध्ये काम सुरू केलंय मग आता आई कुठे काय करते.
या मालिकेतून तिने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे का? आणि जर तिने काही दिवस ब्रेक घेतला असेल तर पुढील काही भागांमध्ये ती दिसणार नाही. त्यामुळे हे सर्व काही पुढील काही भागांमध्ये स्पष्ट होईल. अरुंधतीच्या भूमिकेत अभिनेत्री मधुरानीचा अभिनय आणि तिचा लूक सर्वांनाच आवडतोय.
या मालिकेमुळेच अभिनेत्री मधुराणीला खूप प्रसिद्धी मिळाली. पण आता तिने तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी शूटिंग सुरू केलंय त्यामुळे नवीन प्रोजेक्ट नेमका कोणता आहे याबद्दल जाणून घेण्याची तिच्या सर्व चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.