सकाळी ब्रह्ममुहूर्त ची एक रहस्यमय वेळ फक्त उठल्याने मिळतात जबरदस्त लाभ

नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात लोक रात्री उशिरा झोपतात व सकाळी उशिरा उठतात त्यामुळे सध्या मानवाची सर्व जीवनशैली बदलून गेले आहे अनेक तरुण रात्रभर पार्टी करतात व पहाटे झोपतात त्यामुळे उशिरा उठतात पण काही लोक मात्र कितीही उशिरा झोपले. तरीही ते लवकर उठतात आधीच्या काळापासून उशिरा उठणे आळशी पणाचे लक्षण समजले जाते.

परंतु आजकाल मोबाईल मुळे उशिरापर्यंत गेम खेळणे चित्रपट पहात राहणे त्यामुळे रात्री झोपायला उशीर होतो यांचे चोचे देखील सर्वांना माहीत आहे. परंतु सवय लागल्यामुळे या बाबींमुळे दुर्लक्ष केले जाते लवकर उठण्याचे अनेक फायदे देखील आहे जसे ऊर्जायुक्त राहू आपण जर लवकर उठलो तर दिवसभर उत्साह टिकून राहतो आपली ऊर्जा टिकून राहते.

कारण रात्री आपली झोप पूर्ण झालेली असते शरीराला योग्य विश्रांती देखील भेटलेली असते. आपण लवकर उठतो पण सकाळी किती वाजता लवकर उठावे त्यांची वेळ काय असावी याची आपल्याला माहिती नसते आयुर्वेदात या गोष्टीचे उत्तर दिले आहे जर आपण ही वेळ पाळली तर पूर्ण दिवस ऊर्जायुक्त राहू शकतो लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपत्ती लाभो आपल्याला आधीपासून सांगितले जाते

की लवकर उठावे आपले पूर्वज देखील लवकर उठावं त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहत असे जे लोक लवकर उठतात ते पूर्ण दिवस अधिक सक्षम रित्या काम करतात आत्ताच्या काळात तर झोपेच्या वेळा पाळणे खूप गरजेचे झाले आहे माणसाचे जीवनमान पूर्णपणे बदलले आहे. धावपळीचे जीवन वाढते प्रदूषण यामुळे आरोग्यावर खूप परिणाम होतो सकाळी लवकर उठल्यास अतिरिक्त ऊर्जा मिळते.

त्यामुळे व्यक्ती दिवसभर आनंदी राहता केवळ सकाळी लवकर उठता येत नाही म्हणून मनात ठरवले कित्येक चांगले संकल्प तडीस जात नाही वाचायचे असतील. व्यायाम करायचा असतो दिवसभरात जास्तीत जास्त कामे उरकायची असतात पण हे लवकर उठणे च होत नाही त्यामुळे सर्व कामे रखडतात संपूर्ण दिवस जर ऊर्जेने आणि उत्साहाने काम करायचे असेल तर सकाळची उठण्याची वेळ लवकर ची पाळायलाच हवी ते पाळणा होत नसेल.

तर काही गोष्टी करून पाहायलाच हव्यात झोपेल असिस्त लावून उठण्याच्या संबंधातले काही नियम पाळले तर पहाटे लवकर उठणे हे कोणासाठी ही अशक्यप्राय कधीच होणार नाही सकाळी उठल्या मुळे तंदुरुस्त राहण्यास आणि मानसिक दृष्ट्या शांत आणि एकाग्र राहण्यास मदत होते. सकाळचा सूर्यप्रकाश हाडे आणि सांधे यांच्याशी संबंधित समस्या दूर ठेवते सकाळचे वातावरण आणि ऑक्सिजन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

सकाळी लवकर उठून हाती आलेल्या जास्तीत जास्त वेळेचा वापर पुढच्या संबंध दिवसाला आकार देण्यासाठी वाढती कामे सामावून घेताना ती अधिक विचारपूर्वक करण्यासाठी होतो. पहाटेच्या वेळी नव्या कल्पना सुचतात त्यातून मोठे प्रकल्प ही उभे राहता मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी मदत होत सकाळी उठून थोड्यावेळ प्राणायाम व योगासने करावी ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल यातून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा देखील मिळते.

आजच्या काळात सकारात्मक ऊर्जा असणे खूप गरजेचे आहे ब्रह्म मुहूर्त आयुर्वेदात खूप महत्त्वाचे सांगितले आहे ब्रह्मा चा अर्थ परमतत्व किवा परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे म्हणजे शुभ काळ सामान्यतः रात्री चा शेवटचा प्रहर म्हणजे पहाटे चार ते साडेपाच पर्यंतचा काळ ब्रह्म मुहूर्त मानला जातो. आपली दिनचर्या सकाळी उठताच सुरू होते त्यामुळे सकाळी लवकर उठणे हे दिनचर्या तील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले काम आहे.

ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठल्यावर त्यामुळे विविध लाभ प्राप्त होतात धर्मग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सर्वात मोठा लाभ निरोगी शरीर सांगण्यात आला आहे. सकाळी चार ते साडेपाच वाजेपर्यंत वायु मंडळांमध्ये म्हणजे आपल्या चारही बाजूने ऑक्सिजन अधिक प्रमाणात असतो वैज्ञानिक संशोधनानुसार या काळामध्ये ऑक्सिजन 41 टक्के जवळपास 55 टक्के नायट्रोजन आणि 4 टक्के कार्बन डाय-ऑक्साइड वायू राहतो.

सूर्योदयानंतर वायु मंडळामध्ये ऑक्सिजन चे प्रमाण कमी तर कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढत जाते ऑक्सिजन आपल्या जीवनाचा आधार आहे शास्त्रामध्ये त्याला प्राणवायू म्हटले जाते जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्या आपले शरीर स्वस्थ राहते. अशाप्रकारे सकाळी लवकर उठल्यास आपल्याला ऊर्जा निरोगी शरीर व उत्साह प्राप्त होतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *