संस्कार कसे करावे? सुंदर कथेतून बोध, प्रत्येक आई वडिलांनी वाचावे

नमस्कार मित्रांनो, आई-वडिलांना वाटते आपली मुले खूप संस्कार आणि खूप हुशार समजत असावी त्यासाठी आपण त्यांना आकार देत असतो असे म्हणतात की लहान मुले हा चिखलाचा गोळा असतात त्यांना आपण जसा आकार देतो तसे ते घडत असतात. संस्कार मुलांवर करताना त्यांच्यावर ओरडून त्यांना मारून करता येत नाही संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात.

तर ते आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून सोबत आले पाहिजे तर ते मुलांमध्ये खोलवर रुजले जातात हे खूप सुंदर उदाहरण आहे. ते आता आपण पाहू या त्यासाठी आपण एक प्रश्न जाणून घेऊया एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक सात आठ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते वाटेत त्यांना एक मोठे शेत लागले शेतात एक शेतकरी जमीन नागरथ होता जवळच एका झाडाखाली त्याचे सामान होते.

आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सन सदरा अडकवला होता सदरा पाहता त्या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरू झाले आणि त्याचे डोळे चमकू लागले तो म्हणाला बाबा त्या सदर्‍याच्या खिशातमध्ये मी आता दोन दोन दगड ठेवतो जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल. आणि खिशात हात घालून दगड पाहिल तेव्हा खूप मजा येईल बाबा म्हणाले हो पण मी एक बदल सुचवतो.

त्या दगडाच्या आयोजी आपण दोन दोन चांदीचे रुपये ठेवूया मुलगा म्हणाला दगड आणि जास्त गंमत येईल रुपयांपेक्षा पण बाबा म्हणाले पहा तर तुला जास्त मजा येईल. मुलगा थोड्या नाराजीने तयार झाला आणि त्याने टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदरा तच्या दोन्ही खिशात दोन दोन चांदीचे रुपये ठेवले त्याला माहित होते मजा तर येणारच नाही व रुपये मात्र जाणार.

ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले सूर्य डोक्यावर आला शेतकऱ्याने नांगरणी थांबून बैल सोडले. आणि एका झाडाखाली त्यांना बांधले चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर आला आता त्याचे बोलणे त्या दोघांनाही ऐकू येऊ लागले अन्नाचा कण पोटात गेला नाही घरात शिजवायला काही नाही कारभारणी तीबी उपाशी हाय लेकराला दुधी इना कसं होणार

काय बी समजना मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदी वरच्या सदरा काढून अंगात घातला सवयीने खिशात हात गेला हाताला काहीतरी लागले म्हणून पाहतो तो काय चांदीचे दोन रुपये दुसऱ्या खिशात हात घातला. तर त्यामध्ये दोन रुपये त्याच्या चेहर्‍यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला तो पुन्हा बोलू लागला.

आता या पैशाने मी धान आनिल आणि कारभार कड दिलं मग ती रांधून पोटभर जेवण आणि लेकराला ही दूध पाजल लेकरू खूप खुश होईल. त्या दोघांना आनंदात बघून माझंही पोट भरलं मग तो नागरलेली या शेतात गेला मग तो वर आकाशाकडे पाहात बोलू लागला देवा कोणाच्या रूपानं तू माझ्यासाठी एवढा त्रास घेतला जेन हे काम केलं त्याला खूप आयुष्य दे तो जगाचा धर्म ही सारी तुझी दया मी आज भरून पावलो.

हे सारे बोल ऐकून तो लहान मुलगा रडू लागला आपल्याला काय होते आहे हे त्याला कळत नव्हते तो बाबांना म्हणाला बाबा मला काय होतं हे मला काहीच कळत नाही असं वाटतंय माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहे आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे. पण तरीही माझ्या अंगातून सुखाचा समाधानाचा आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत.

बाबा म्हणाले बाळ माणुसकीचा 1धडा तू आज शिकला त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना त्याचा आशीर्वाद देवा घरून आला आहे तो खरा होणार अशी शिकवण आपण द्यायला हवी असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की तो कायमचा मनावर बिंबला जाईल धाक धडपड्या करून जसे की तू असेच वागायला हवे तसे झावागायला हवे असे करून संस्कार होत नसतात.

आपणच आपल्या आचरणातून आणि वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवे. आणि मुलांना जाणून घ्यायला हवे त्यामुळेच ते सदैव त्यांच्या मनावर बिंबवले जातील अशाप्रकारे आपल्या वागणुकीतून आपल्या कृतीतून आपल्या कृतीतून मुलांवर संस्कार टाकू शकतो आणि ते त्यांना सहज आत्मसात होतील ते त्यांना नेहमीसाठी लक्षात राहतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *