टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय ठरलेल्या पवित्र रिश्ता मालिकेचा सिक्वल म्हणजेच पवित्र रिश्ता 2.0 हि सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
पवित्र रिश्ता 2.0 मध्ये अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार आहे. तर अंकिता लोखंडे पुन्हा एकदा अर्चनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय अर्चनाच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर.
यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पवित्र रिश्ता मालिकेत अभिनेत्री सविता प्रभूने यांनी अर्चनाच्या आईची भूमिका साकारली होती.
परंतु आत्ता मालिकेच्या सिक्वलमध्ये सविता प्रभूने झळकणार नसून त्यांच्या जागी सुचित्रा बांदेकर दिसणार असल्याची शक्यता आहे. तर तुम्ही पवित्र रिश्ता 2.0 साठी उत्सुक आहात का?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.