असे कपडे घालणारे कायमच गरीब राहतात

बहुतेक व्यक्तींची ओळख ही त्यांच्या राहणीमान आवरून होत असते. कोणते आणि कसे कपडे परिधान करावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आणि त्याच्या त्याच्या आवडीनुसार तर कधीच परिस्थितीनुसार कपड्यांची निवड केली जाते. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या स्वभावानुसार व्यक्तिमत्त्वानुसार व राहणीमान आवरून ठरविले जाते.

प्रत्येक व्यक्तीची कपडे घालण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आपल्या भारत देशात विविध धर्माचे विविध पोशाख आहेत. आणि त्यातही वैविध्य आहे. कोणाला काय आवडते तर कोणाला काय आवडते. आजच्या आपण बघणार आहोत ज्योतिष शास्त्रानुसार कोणते कपडे आपल्या भाग्यावर परिणाम करतात.

ते कपडे तर सर्वजण परिधान करतात. परंतु प्रत्येक प्रकारचे रंगांचे कपडे सर्वांसाठी शुभ परिणाम देत नाहीत. कारण कपड्यात बरोबरच व्यक्तींचे भाग्य ही जोडलेली असते. जे काही शुभ वर्ष आपल्या जीवनात घडते. ते सर्व आपल्या कपड्यांवर घडत असते. चला तर जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या कपड्यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कधीही फाटलेले कपडे घालू नयेत. काही व्यक्तींना आपले जुने फाटलेले कपडे आवडतात. म्हणून टाकत नाहीत. व तसेच घातले जातात. परंतु फाटलेले कपडे घातल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. फाटलेले कपडे घातल्याने आपण आजारी पडतो. व आपले आरोग्य ढासळते.

म्हणून कधीही फाटलेले कपडे घालू नये. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही आंघोळ झाली की लगेचच नवीन कपडे घालू नयेत. कारण ज्योतिष शास्त्रानुसार झाले की लगेच नवीन कपडे असे घालतात. ज्यांनी कोणाला अग्निडाग दिला आहे. कोणाचा अंत्यविधी झाला म्हणजे पाणी देणाऱ्या व्यक्ती असतो. तो लगेच डूबकी मारून बाहेर पडतो.

व आपल्या अंगावरील जुन्या कपड्यांचा त्याग करून नवीन कपडे परिधान करतो. म्हणून आपण स्नानानंतर लगेच नविन कपडे घालु नयेत. त्याऐवजी आधी नवीन कपडे आणले ते लगेचच घालून ट्राय करून बघावेत. व त्यानंतर जुने कपडे घालू शकतो. किंवा नंतर थोड्या वेळ जुने कपडे घालावेत. व त्यानंतर नवीन कपडे घालावेत.

तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालने टाळावे. काळा रंग अशुभ शक्ती नकारात्मकता व वाईट शक्तींचे प्रतिक आहे. म्हणून शनिवार सोडून इतर कोणत्याही दिवशी काळे कपडे घालू नयेत. जर शनिदोष असेल तर आपण शनिवारी काले कपडे घालू शकतो. परंतु जर शनि दोष नसेल तर शनिवारी ही काले कपडे घालने टाळावे.

तसेच आपल्या येणार नाही काळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून कधीच देऊ नयेत. पुढील गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचे कपडे कधीही घालू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार दुसऱ्यांचे कपडे घालू नयेत. इतरांचे कपडे कितीही आकर्षक असते. कितीही सुंदर असतील. स्वच्छ व नीटनेटके असतील. महाग असतील तरीही ते कपडे घालू नये.

याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे भाग्य स्वभावगुण हे आपला स्वभाव गुण व भाग्याशी विपरीत असतात. त्याशिवाय इतरांचा कपड्यात त्यांचे गुण असतात. त्याशिवाय त्यांचे अवगुण ही त्यात असतात त्यांचे दोष आणि त्यात असतात. इतरांचे कपडे वेळोवेळी घातल्यास त्या व्यक्तीचे गुणदोष आपल्यामध्ये उतरू शकतात. त्याशिवाय त्यांना जर काही आजार असेल त्वचारोगाचे तो तुम्हाला माहीत नसेल.

तर तुम्हालाही या रोगाचा संसर्ग त्या कपड्यात द्वारे होऊ शकतो. म्हणून मित्रांचे कपडे कितीही सुंदर व आकर्षक असले. तरीही आपले साधेसुधे कपडे का होईना ते घालावेत. इतरांचे कपडे घालू नयेत. पुढील गोष्ट म्हणजे जळालेले कपडे कधीही घालू नयेत. कधी कधी चुकून आपले कपडे इस्त्रीने किंवा किचनकडे थोडेफार जळतात.

परंतु ते कपडे आपले आवडीचे असल्याने आपल्याला ते कपडे तसेच टाकून द्यायला आवडत नाही. मग आपण ते तसेच वापरतो. परंतु जळालेले कपडे घातल्याने आपल्या कुंडलीत राहु दोष उत्पन्न होत असतो. राहु ग्रहाचा कोप आपल्यावर होतो. म्हणून कितीही नवीन व आवडते कपडे घरी असले आणि ते जर जळाले तर लगेच फेकून द्यावेत. राहुच्या अशुभ प्रभावापासून स्वतःचा बचाव करावा.

जर आपल्यावर शनिदेवांचे अवकृपा झाली असेल शनि दोष असेल. तर आपले जुने कपडे दान करावेत परंतु जुने कपडे दान. परंतु जुने कपडे दान करताना ते स्वच्छ धुऊन नीटनेटके करून मगच दान करावेत. अंगावरून काढून तसेच कधीही कपडे दान करू नयेत. अंगावरील कपडे काढून धुऊन मगच दान करावे. तसेच फाटलेले जीर्ण झालेले कपडे कधीही दान करू नये.

यामुळे आपल्या कुंडलीत शनि दोष कमी होतो. नेहमीच स्वच्छ कपडे परिधान करावे. स्वच्छ कपड्यामुळे मनात सकारात्मक विचारांची वाढ होते. म्हणून कधीही अस्वच्छ कपडे घालू नयेत. अस्वच्छ व खराब कपडे घातल्याने आपल्याला दारिद्र्य येते. देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. व आपल्या घरातून निघून जाते. व परत फिरून कधीच येत नाही.

म्हणून नेहमी स्वच्छ व नीटनेटके कपडे घालावेत. पुढील गोष्ट म्हणजे जर आपल्याला नेहमी राग येत असेल. थोड्या-थोड्या गोष्टींवर जर आपण संताप करत असलो चिडत असलो आणि जर आपल्या अशा स्वभावामुळे सर्वजण आपल्यापासून लांब होत असतील. तर अशा परिस्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार लाल व गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत.

ज्यांना वेळोवेळी राग येतो त्यांनी लाल व गुलाबी रंगाचे कपडे घातल्यास त्यांच्यातील नकारात्मक विचार नष्ट होतात. व सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते. लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यास व्यक्तीमध्ये उत्साह वाढतो. व त्याच्या प्रसन्नतेत वाढ होते. विद्यार्थ्यांनी शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे. हिरवा रंग हा बुध ग्रहाचा रंग आहे.

त्यामुळे विद्या आणि बुद्धी प्राप्त होते. प्रसिध्दी मिळते. त्याशिवाय या रंगांचे कपडे घातल्यास मनही शांत राहते. व शांत मनाने केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. जोतिष शास्त्रानुसार जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन कपडे परिधान केले. तर आपण आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी व संकटांपासून स्वतःची सुटका करू शकतो. आणि आपल्या जीवनात प्रगती करू शकतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *