मित्रांनो आपण दररोजच्या नित्य पूजेमध्ये तसेच देवी देवस्थान समोर दररोज दीपप्रज्वलन करत असतो. परंतु तो दिवा लावणे संबंधी काही नियम आहेत. तसेच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अगदी छोट्या छोट्या चुका आपल्या पुजेमध्ये होत असतात. त्यामुळे आपल्याला पूजेचे पुण्यफळ किंवा की पूजा सुफळ संपूर्ण होत नाहीत.
या पूजेचे फळ आपल्याला लाभत नाही. त्यामुळे त्याविषयी संपूर्ण समाधान सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत. मित्रांनो आपल्या दररोजच्या नित्य पूजेपासून होमहवन यावेळी दीपप्रज्वलन शुभ मानले गेलेले आहे. त्यापासून पूजनाची सुरुवात होत असते.
होमाची सुरुवात होत असते. विवाह कर्म साक्षी मानला गेलेला आहे. आपण ज्यावेळेस पूजा करतो. तर त्या पूजेचा कर्म साक्षी म्हणून दिवा ओळखला जातो. तसेच आपण जे पण पूजा प्रार्थना करतो. देवांपर्यंत पोहोचण्याचे कार्य दिवा करत असतो. आणि दीपप्रज्वलन शिवाय पूजा ही अपुरी मांडलेली आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी व संध्याकाळी नित्य पूजा करत असाल.
तर त्यावेळी सह्याद्री प्रज्वलन करूनच मग आपली पूजा संपन्न करावी. हा दिवा कसा लावायचा तर आपण पूजेमध्ये मातीचा दिवा हा वापरायचा आहे. ती चांगला मानला गेलेला आहे. त्यामध्ये आपण तुपाचा दिवा तूप टाकून तो दिवा लावू शकतात. ते देखील शुभ मानले गेले आहे. तसेच त्याच प्रमाणे तूप पण नसेल तर आपण तिळाचा तेलाचा दिवा ही लावू शकतो.
तसेच शनि देव भैरवनाथ पिंपळ यांना मोहरीच्या तेलाचा दिवा पण लावायचा आहे. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करायचा आहे. ते शुभफळ प्रदान करणारी ठरते. आता बरेच जण पूजेमध्ये जो दिवा लावलेला असतो. तोच उचलून त्यांनीच देवाची आरती करतात. तर ते चुकीचा आहे. परंतु पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला दिवा कर्म साक्षी मारले केलेला आहे.
त्यामुळे त्याचे स्थान कधीही हलवू नये. आपण जर दिव्याने आरती करत असाल. तर दुसरा दिवा प्रज्वलित करून त्याने देवाची आरती करावी. नाहीतर आपण कापराने देवाची आरती करायची आहे. आता आपण सायंकाळच्या वेळी दिवा नेमका कधी लावावा. त्याची योग्य वेळी नेमकी काय आहे. तर सायंकाळच्या वेळी आपण पूजन करत असाल. तर देवाला दिवा लावत असाल.
तर जेव्हा सूर्यास्त होत असेल. पूर्ण सूर्यास्त झाले नसेल सूर्यास्त होत असेल. त्यावेळी पूजन व दीपप्रज्वलन करावे. व सूर्यास्त झाल्यावर करू नये. त्याच्या आधीच आपण ते करायचा आहे. आणि जर आपल्याला काही कारणास्तव शक्य झाली नाही. तर त्यानंतर आपण सूर्यास्तानंतर हातपाय धुऊन देखील आपण दीपप्रज्वलन करायचा आहे. जेव्हा केव्हा हिवा प्रज्वलन करणार तर तो जमिनीवर तसाच ठेवू नये.
कालिकापुराण नुसार हे सांगितले गेले आहे. तर त्याच्या खाली आपण आपण जेव्हा मुख्य दरवाजावर दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी आपण त्याच्या खाली एक लाकडाचा तुकडा शकतो किंवा तांदूळ ठेवू शकतो. तसेच पूजेमध्ये आपण देवघरामध्ये ठेवत असेल. तर आपण ते तांदूळ ठेवून त्यावर तो दिवा ठेवायचा आणि तसेच तुळशीमध्ये आपण दिवा ठेवतो.
त्या वेळी आपण त्याच्यासाठी काही ठेवले नाही तरी चालणार आहे. तो तसाच आपण तुळशी वृंदावन मध्ये ठेवू शकतो. आणि महत्त्वाचे म्हणजे आपण दिवा दिवा लावणार तेव्हा दिव्याची मुखी दक्षिण तसेच पश्चिम दिशेकडे ठेवु नये. व पूर्वेकडे केली तर त्यामुळे मनुष्यास दीर्घायुष्य व आरोग्याची प्राप्ती होते. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी येते. आणि दिव्याचे तोंड उत्तरेकडे करुन ठेवल्यास ते विषय तसेच के द्वार खोलनारे ठरते.
तसेच शास्त्रानुसार मिश्रण असलेले तेलाचा दिवा लावू नये. एकाच तेलाचा दिवा पण लावायचा आहे. तुपाचा लावलेला दिवा असेल तर त्यात तूप टाकावे. तर तेलाचा असेल तर तेल टाकायचं आहे. तुपाच्या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल असे एकत्र मिक्सर केलेला दिवा लावू नये. जेव्हा आपण नित्य पूजा करतो. त्यावेळेस किती दिवे लावावेत.
तर आपण नित्याच्या पूजेमध्ये सर्व देवी-देवतांना साठी एकच दिवा लावायचा आहे. दोन दोन तीन तीन दिवे लावायची नाही. एकच दिवा लावायचा आहे. तसेच एक दिव्याचा आपण नित्य उपाय केले असता आपण दोघं संबंधीच्या अडचणी तसेच पैसा टिकत नसेल पैशाची हानी होत असेल. आणि पहिला पैसा असेल. या संबंधीच्या अडचणी दूर होतील.
तर हा उपाय आपण नित्य पूजा मध्ये करू शकता. अगदी सोपा उपाय आहे त्यासाठी आपण सकाळची सायंकाळची पूजा करण्यात त्यावेळी दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण वात म्हणून लाल धागा जो आपण हातामध्ये व गळ्यामध्ये बांधतो. तर त्याची वात बनवायची आहे.आणि त्या दिवव्यामध्ये लावायची आहे.
आणि तो दिवा रोज प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहते. तुमच्या घर कुटुंबावर राहते. व तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतात हा सोपा उपाय आहे. हा देखील आपण करू शकता. तसेच आपण दिव्या संबंधीच्या संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. की जे आपल्याला नित्य पुढच्या वेळेस दीपप्रज्वलन च्या वेळेस होणार्या चुका आहेत त्यामुळे कळणार आहेत.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.