मित्रांनो, आज आपण आपल्या घरामध्ये आरसा हा वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावावा तसेच आरसा कुठे लावू नये तसेच आरसा लावल्याने घरात कशाप्रकारे सुख समृद्धी येते तसेच कोणत्या ठिकाणी आरसा नक्की लावावा त्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या घरामधील अथवा आसपासच्या कोणत्याही वस्तू आपण पाहतो हाताळतो त्याचा वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनावर परिणाम पडत असतो तसेच आरसा आहे हा आरसा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो परंतु त्याचे लावण्याची दिशा व तो आरसा कसा असावा व कुठे लावावा कुठे लावू नये.
त्याबाबत बऱ्याच जणांना माहित नाही तर आरसा घरामध्ये लावताना तो नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा कारण या दोन दिशा सकारात्मक प्रभाव दर्शक मानले गेलेले आहेत असे केल्यास घरामध्ये शुभदा येते तसेच आरसा लावताना तो जास्त वर अथवा जास्त खाली लावू नये. तसेच आरसा हा कधीही दक्षिण दिशेला लावू नये.
कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे आणि त्या दिशांमधून येणारी ऊर्जा ही तेवढी सकारात्मक नसते त्यामुळे दक्षिण दिशेला आरसा हा चुकून नही लावू नये तसेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये देखील आरसा आपण लावायचा नाही. जर स्वयंपाक घरात आरसा लावला तर आपल्या घरामध्ये धन हानी योग बनतो.
त्यामध्ये पैसे चोरीला जाणे पैसे येण्यात अडथळा येणे आजारपणामुळे जास्त खर्च होणे अशा प्रकारच्या धन विषयक समस्या उद्भवतात त्यामुळे स्वयंपाक घरात आरसा लावू नये कारण स्वयंपाक घरामध्ये अग्नी तत्वाचा प्रभाव असतो. तसेच आरसाही हे जलतत्त्व संबंधित आहे हे दोन्ही विरुद्ध असल्यामुळे आरसा स्वयंपाक घरात लावण्याचे टाळावे.
तसेच आपल्या बेडरूम मध्ये ही आरसा लावू नये त्यामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात तर बेडरूम मध्ये असेल आणि तो काढू शकत नसाल. तर त्यावर आपण पडदा टाकू शकता तसेच आपल्या बाथरुममध्ये आरसा हा नक्की लावा कारण त्या ठिकाणी जलतत्त्व अधिक प्रमाणात असते त्यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव स्वरूप शुभदा ठरते.
तसेच प्रत्येक ठिकाणी आरसा ची दिशा हीच असली पाहिजे ती म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा आसला पाहिजे. तसेच आरसा हा नेहमी स्वच्छ असावा आरशामध्ये आपली प्रतिमा व्यवस्थित दिसत नसेल अंधुक दिसत असेल तर तो आरसा लगेच आपण बदलावा त्याठिकाणी नवीन आरसा आपण लावायचा आहे मग आरसा छोटा किंवा मोठा असे.
काही प्रमाण नाही तसेच महिलांनी आपल्या पर्स मध्ये एक छोटासा आरसा नक्की ठेवावा. त्यामुळे धनवृद्धी होते आरसा मधून दिसणारे प्रतिबिंब दाही दिशांनी दिसत असते त्याच्यातील प्रतिमाही आपल्याला अधिक डबल दिसते त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि पर्समधील पैशांचेत्या प्रतिबिंब त्यात पडते त्यामुळे त्याचा प्रभाव स्वरूप धनवृद्धी होते तसेच आपल्या घरी तिजोरी असेल तर त्यामध्ये देखील.
आपण छोटासा आरसा लावू शकता तसेच आपल्या पूजा स्थळी ही कुठे ना कुठे लहान आरसा नक्की लावा त्यामुळे देवी-देवतांची कृपा प्राप्त होते त्यामध्ये अधिक्ता प्राप्त होते तसेच सकाळी उठल्यावर व झोपण्याआधी देखील आपण आरसा पाहायचा नाही त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये असा नक्की लावा तसेच त्यासंबंधी सांगितलेली काळजी घ्यावी नक्कीच त्याचा सकारात्मक प्रभाव जानवेल.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.