“मुलगी झाली हो” या मालिकेत माऊ उर्फ साजिरीचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष पूरगावकर हिने नुकतेच एका मुलासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘तू मेरी जिंदगी मे हमेशा रहे’ या गाण्यावर माऊने हा व्हिडिओ बनवला आहे.
त्यामुळे तिच्या व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा तिच्या खऱ्या आयुष्यातील बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जातंय. हा खरंच माऊचा बॉयफ्रेंड आहे का? हे मात्र माऊने अजूनही कन्फर्म केलेलं नाहीये.
पण मात्र हा तिच्या आयुष्यातील खूप चांगला आणि खास मित्र आहे. त्यामुळे ती त्याला तू मेरी जिंदगीमे हमेशा रहे असं म्हणते. माऊच्या या खास मित्राचे नाव आहे अक्षय घरात.
तो एक फिटनेस मॉडेल आहे. अक्षय हा सुद्धा मुलगी झाली हो या मालिकेतील शिवनक आणि सिद्धांत यांच्यासारखाच दिसायला खूप सुंदर आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.