झी मराठी वरील “येऊ कशी कशी मी नांदायला” या मालिकेने फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलय. या लोकप्रिय मालिकेतून ओमकारने स्मॉल स्क्रीनवर इंट्री केली आहे. आणि बघता बघता तो तेवढाच लोकप्रिय झाला आहे.
ओमकारच्या मते पहिल्याच मालिकेत दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव हा खूप आनंददायक आहे. सध्या मालिकेत स्वीटू आणि ओमच प्रेम बहरताना दिसतय. मालिका जेव्हा लोकप्रिय होते. तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढत जाते.
या आधी ओमने सिनेमा वेबसिरीज मध्ये काम केले आहे. पण मालिका क्षेत्रातच ओमकारला भरपूर भरभरून प्रेम मिळालेले आहे. ओमकारची भूमिका ही त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. पण प्रसिद्धी मिळाल्यानंतर जसं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. तसं कलाकारांना ट्रोलिंगला देखील सामोर जावं लागतं.
नुकतच एका मुलाखतीत ओमला ट्रोलिंग बद्दल विचारलं. तर तो म्हणाला ट्रोलिंग देखील हा प्रसिद्धीचा एक भाग आहे. प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही. म्हणून ते ट्रोल करतात. मालिकावर जे मिम्स येतात ते मी वाचतो.
वाचून छान वाटत. की आपल्या मालिकेची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर ओमकार सोशल मीडियावर थोडाफार ट्रोल होत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.