बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे आणि लागिर झालं जी या मालिकेतील शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर. हे एकमेकाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळणार आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये एका नवीन गाण्याच शूटिंग सुरू आहे. हे एक रोमँटिक गाण आहे. यात शिव ठाकरे हा क्रिकेट खेळताना दिसतोय.
तर त्याच वेळेस अभिनेत्री शिवानी बावकर ही शूटिंगसाठी मेकअप करत आहेत. पुणे टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार या दोघांचेही एका रोमँटिक गाण्यासाठी शूटिंग सुरू आहे.
यात दोघही एकमेकांवर प्रेम करताना पाहायला मिळतील. खास करून तरुण पिढीसाठी हे गाणं असेल. यानिमित्त शिव ठाकरे आणि शिवानी बावकर हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहायला मिळतील.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.