बिग बॉस मराठीचा सीजन 3 लवकरच सुरू होत आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. याचा नवीन लोगोही रिलीज करण्यात आला आहे. आता यानंतर मराठी बिग बॉस सीजन 3 मध्ये कोणते सेलिब्रिटी झळकणार यांच्या नावानं विषयी चर्चा सुरू झाली.
नुकताच महाराष्ट्र टाइम्सने याविषयी एक बातमी दिली. यात त्यांनी यावेळीच्या सीजनमध्ये अभिनेत्री नेहा जोशी अभिनेता संग्राम समेळ आणि अभिनेता संग्राम समेळची पहिली पत्नी पल्लवी पाटील हे तीन कलाकार सुद्धा या वेळेच्या सिझन मध्ये झळकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पण अर्थात या फक्त चर्चा आहेत. अजून कलर्स मराठी ने ही नाव कन्फर्म असल्याचे सांगितले नाही आहे. यामध्ये अभिनेता संग्राम समेळ हा त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे खूप चर्चेत आला.
आणि त्याच्या दुसऱ्या लग्नामुळेच त्याचं आणि त्याची पहिली पत्नी अभिनेत्री पल्लवी पाटील यांचा घटस्फोट झाला असल्याच सर्वांना समजल. त्यांच्या चाहत्यांसाठी तर हा मोठा धक्काच होता.
या सर्व प्रकरणाची खूप चर्चा झाली. म्हणूनच आता संग्राम आणि पल्लवी हे दोघेही बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जाते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.