या योजनेत पैसे गुंतवले तर लवकर होतील दुप्पट !

को’रो’ना व्हा’य’र’स’च्या संकटकाळात छोटी – मोठी बचत अनेकांच्या कामी येत आहे. लॉकडाऊनआधी केलेले सेव्हिंग आता उपयोगात येत आहे. दरम्यान भविष्यात अशी पैशांची चणचण भासू नये याकरता अनेकांनी छोटी-मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान तुम्ही देखील अशी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. SIP ची खास बाब म्हणजे प्रत्येक महिन्याला छोटी गुंतवणूक करुन एक चांगला रिटर्न तुम्ही मिळवू शकता.

जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवण्या सुरुवात कराल, तेवढा मिळणारा रिटर्न अधिक असतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एक उत्तम रिटर्न तुम्हाला मिळू शकतो, ज्यातून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

एस’आय’पी म्हणजे काय?
SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्ला’न मध्ये गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमित रुपाने म्युच्यूअल फंडच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. हा म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग आहे.

यामध्ये तुम्हासा तुमच्या कमाईमधून छोटीशी रक्कम काढून प्रत्येक महिन्याला म्युच्यूअल फंडचे युनिट खरेदी करावे लागतात. काही वर्षांपर्यंत केलेली ही छोटी गुंतवणूक मोठी रक्कम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

काय आहे एस’आय’पीचे गणित?
जर तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक करत आहात. जर तु्म्ही 25 वर्षांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करत राहिलात तर तु्म्हाला सरासरी 12 टक्के रिटर्न मिळण्याची आशा आहे.

अशी गुंतवणूक केल्यास 25 वर्षानंतर तुम्ही 84,31,033 रुपयांचे मालक ब’नू शकाल. 30 वर्षांचे असल्यापासून गुंतवणूक सुरू केली असल्यास याचा कालावधी संपेपर्यंत तुमचे वय 55 वर्षे झाले असेल.

मात्र जर वयाच्या 25 व्या वर्षापासून 55 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक केली तर 12 ट’क्के रिटर्नच्या हिशोबाने या 30 वर्षा’नंतर ही रक्कम 1,52,60,066 रुपये होईल. याचा अर्थ असा की, जितक्या लवकर तुम्ही गुंत’वणूक करण्यास सुरूवात कराल, तेवढा जास्त फा’यदा तुम्हाल मॅच्यूरिटीवेळी होईल.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *