बिग बॉस मराठी सीजन 3 येणार अशी घोषणा नुकतीच झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील बिग बॉस सीजन तीन येणार आणि त्यासोबत मी परत येतोय. तुम्ही तयार राहा.
अशी घोषणा केली आणि या कार्यक्रमाच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली. बिग बॉस सीजन 3 ची घोषणा झाल्यानंतर आता यात कोण कोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
तर अभिनेत्री नेहा जोशी आणि संग्राम समय हे स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार असल्याची चर्चेची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. यासोबतच अभिनेता संग्राम समयची पहिली पत्नी अभिनेत्री पल्लवी पाटील हीदेखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार आहे.
तर अद्याप कलर्स मराठी वाहिनीकडून स्पर्धकांविषयी कोणतीही ठोस बातमी मिळालेले नाही. तर तुम्हाला हे स्पर्धक बिगबॉसच्या तिसऱ्या पर्वात पहायला आवडतील का?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.