मराठी बिग बॉस सीजन टू जेव्हा संपला तेव्हापासून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. की बिग बॉस मराठी सीजन 3 केव्हा सुरू होणार आहे. तर मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या. की बिग बॉस मराठी सीजन 3 येणार नाहीये.
कारण तो रद्द करण्यात आला आहे. परंतु आता बिग बॉस मराठी सीजन 3 बद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तीच बातमी आपण जाणून घेऊया. तर कलर्स मराठी या वाहिनीवरील मराठी बिग बॉस सीजन 3 त्याच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
महेश मांजरेकर जे आहेत मराठी बिग बॉस मधील त्यांनी मराठी बिग बॉस 3 चा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया शेअर केला. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या सोबतच मी परत येतोय. तुम्ही तयार राहा.
मराठी बिग बॉस 3 लवकरच कलर्स वाहिनीवर. अशी पोस्ट महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केलेली आहे. म्हणून आता ही कन्फर्म बातमी आहे की मराठी बिग बॉस 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.