अवघ्या 25 व्या वर्षी या अभिनेत्रीने घेतलं स्वतःचं घर

आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपल्या स्वतःचे नाव अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपल्या कष्टाचा आपल्या हक्काचं आपण उभारलेलं आपलं स्वतःचं घर असावं.

अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न लिहिलेल असतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात आणि इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते.

आणि अभिनेत्री मोनालीसा बागल हिच्या आयुष्यात ही असेच घडले. मोनालिसा ही अनेक सिनेमा मालिका यातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा गस्त हा सिनेमा प्रदर्शित झाला.

या सिनेमाच्या माध्यमातून तिने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली. मोनालिसाचे सोशल मीडियावर फोटो देखील चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर तिच्यासाठी अभिनंदन शुभेच्छाचे वर्षाव होत आहेत.

कारण मोनालिसाने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी स्वतःच्या कमाईतून हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. एवढ्या कमी वयात तिने घेतलेली उंच भरारी यासाठी तिचे विशेष कौतुक झाले. या उंच भरारीचे श्रेय ती तिच्या कुटुंबीयांना देऊ इच्छिते.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *