जर भूमिका सकारात्मक असेल तर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं आणि जर ती नकारात्मक असेल तर मात्र प्रेक्षकांच्या शिव्यांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना देवमाणूस मधील अजित सोबत घडली आहे.
या भूमिकेमुळे त्याला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाले. याच बरोबर त्याच्या आईला सुद्धा या प्रतिक्रियांना सामोरे जावं लागलं. त्याची आई पण ही मालिका बघते. मात्र किरण बद्दल मिळणार्या प्रतिक्रिया त्याच्या आईसाठी वेगळे आहेत.
त्याची आई जेव्हा बाहेर जाते तेव्हा कसला मुलगा आहे तुमचा. कसलं काम करतो. अशा अनेक प्रतिक्रिया आईला मिळतात. यासोबतच आईच्या एका मैत्रिणीने तर मला शिव्या दिल्या म्हणून माझ्या आईला खूप वाईट वाटलं.
आणि माझी आई मला म्हणाली की तू हे काम सोडून दे. यावर अजित म्हणतो की हे सगळे माझ्या कॅरेक्टरच यश आहे. तू या प्रतिक्रियांवर लक्ष देऊ नको. हा प्रसंग अजित आणि त्याच्या परिवारासोबत घडलेला आहे.
तर तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्ही जे टीव्ही मध्ये कार्यक्रम बघता. ते एक रोल प्ले असतो. खऱ्या आयुष्यात असा कॅरेक्टर नसतो. त्यामुळे तुम्ही त्या कॅरेक्टरला ट्रोल नाही केलं पाहिजे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.