देवमाणूस ही मालिका तुम्ही रोज नक्की बघत असाल तुम्हाला माहित आहे का देवमाणूस मधील ही कलाकार प्राध्यापिका आहे म्हणजे शिक्षिका आहे.
त्याच्याबद्दलच आज आपण जाणुन घेउया बोलायचे तर काही दिवसापूर्वी आर या देशमुख ची एन्ट्री आपल्याला या सिरीयल मध्ये पाहायला मिळाली.
आर्या देशमुख म्हणजेच सोनाली पाटील त्यांनी आपलं शिक्षण ताराराणी उषाराजे हायस्कूल मध्ये केले कोल्हापूरच्या राजाराम विद्यापीठात त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
पुढे एम एम आणि बीएडची पदवी त्यांनी घेतली त्या पेशाने शिक्षिका आहेत त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे आज आपण सोनाली पाटील यांना देव माणूस मालिकेत आर्याचे भूमिकेत पाहत आहोत.
सोनाली पाटील ही देव माणूस मालिकेच्या आधी प्राध्यापिका म्हणून काम करत होती म्हणजे एक प्राध्यापक ते कलाकार असा तिचा प्रवास आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.