आई कुठे काय करते मधील केदार म्हणजेच अभिनेता आशिष कुलकर्णी यांनी ही मालिका सोडली असल्याची चर्चा आहे. यामागचं कारण म्हणजे आशिष कुलकर्णी आपकी नजरोने समझा. या मालिकेत झळकत आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करून आशिष यांनी ही माहिती सर्वांसोबत शेअर केली. आशिष कुलकर्णी आई कुठे काय करते या मालिकेत केदार ही भूमिका साकारत आहेत.
केदार हा देशमुख कुटुंबाचा जावई म्हणजेच अनिरुद्ध ची बहीण विशाखाचा नवरा मालिकेतील केदार आणि विशाखा यांची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. परंतु आत्ता आपकी नजरोने समझा.
या हिंदी मालिकेत काम करत असल्याने आशिष कुलकर्णी यांनी आई कुठे काय करते मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. आशिष कुलकर्णी यांना आपण याआधी मला सासू हवी या मालिकेत आणि हॅम्लेट या नाटकात पाहिले आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.