बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर तिच्या रियल लाईफ विषयी जाणून घेऊया. स्मिता गोंदकर 4 जुलै 2011 ला सिद्धार्थ पाटिया सोबत लग्न झालं होतं. सिद्धार्थ हा एक बिझनेस मॅन असून पनवेलचा माजी नगरसेवक होता.
स्मिता आणि सिद्धार्थच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीला मराठी इंडस्ट्रीतील अनेक तारे तारकांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर दोघांनी दोन वर्षे छान मजेत घालवली. पण 2013 ला स्मिताने सिद्धार्थ वर शारीरिक शोषण व फसवणुकी बाबत आरोप केला.
सिद्धार्थ चे पहिले लग्न झालं असून त्याला बायकोही आहे. तरीही सिद्धार्थने माझ्याशी दुसरं लग्न केलं असे आरोप मिताने सिद्धार्थ वर लावले होते. या प्रकरणाचा आपल्या करियरवर व आयुष्यावर परिणाम होईल.
म्हणून स्मिताने काही दिवस हा अन्याय सहन केला. परंतु आई वडिलांच्या खंबीर सपोर्ट मुळं स्मिताने सिद्धार्थ विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर स्मिता सिद्धार्थ पासून वेगळी झाली.
सध्या स्मिता सिंगल असून ती नुकतीच स्टार प्रवाह वरील कॉमेडी बीमेडि या शो मध्ये सूत्रसंचालन करताना दिसून आली.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.