येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत होता त्याचे माप याच्या मागचे कारण म्हणजे जेव्हा ओम आणि स्वीटू डेटवर जातात.
तेव्हा स्वीटू ओमला विचारते की तू केव्हा वडापाव खाल्ला आहेस का त्यावर मी कधीच वडापाव खाल्ले नाही असे ओम सांगतो या वाक्यामुळे सोशल मीडियावर ओमला चांगलंच ट्रोल केलं जात होतं आणि ओमकारचे मिम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
अशात एका इंटरव्यू मध्ये ओमला प्रश्न करण्यात आला होता त्याबद्दल ओमने काय उत्तर दिले हे आज आपण जाणून घेऊया तर ओम ला प्रश्न विचारण्यात आला की तू तरुणींमध्ये लोकप्रिय आहेस तुला कसा प्रतिसाद मिळत आहे?
त्यावर ओम म्हणतो खूप प्रेम मिळतं खूप कौतुक होतं ओमकार या माझ्या भूमिकेवर त्यांचं खूप प्रेम आहे त्यांनी माझ्यावर असच प्रेम करत राहावे अशी माझी इच्छा आहे तुझ्या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.
कलाकार म्हणून तू याकडे कसं बघतोस?तेव्हा ओमकार असं म्हणतो की ट्रोलिंग हासुद्धा प्रसिद्धीचा एक भाग आहे प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून ते ट्रोल करतात.
मालिकेवर जे मिम्स येतात ते मी वाचतो ते वाचून छान वाटतं की आपल्या मालिकेची चर्चा होतेय असे उत्तर ओमने यावर दिले आहे तर ओमकार काही दिवसांपूर्वी त्या वडापावच्या वाक्यावर ट्रोल होत होता.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.