येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू बद्दल आज आपण जाणून घेऊया तिचे खरे नाव अन्विता फलटणकर नृत्य आणि अभिनय हेच तिचे प्रोफेशन आहे.
जन्मतारीख 5 सप्टेंबर 1997 ती 23 वर्षांची आहे महाराष्ट्रातील ठाणे हे तिथे जन्मस्थळ आहे ती भारतीय आहे व तिचा धर्म हिंदू आहे तिची उंची पाच फुट चार इंच आहे तिचे वजन 75 किलो आहे तिचे डोळे व केस काळे आहेत.
तिने तिचे शालेय शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल ठाणे या विद्यालयातून पूर्ण केले आहे डीजी रूपेरियल कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे बॅचलर ऑफ आर्ट्स हे तिची शैक्षणिक पात्रता आहे.
टाईमपास या चित्रपटातून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतून तिने टीव्ही सृष्टीत पदार्पण केले यू-टर्न यातून तिने वेब मालिकेत पदार्पण केले अनिकेत फलटणकर हा अन्विता फलटणकरचा भाऊ आहे.
तर आर्या फलटणकर ही तिची वहिनी आहे अन्विता ही अविवाहित आहे नृत्य हा तिचा छंद आहे चॉकलेट आणि पाणीपुरी हे तिचे आवडते पदार्थ आहेत व तिला 22000/- प्रति एपिसोड पगार मिळतो.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.