देवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा

आपण नेहमीच कलाकारांची स्टारडम बघत असतो प्रसिद्धी बघत असतो पण त्यामागे त्यांचे अथक परिश्रम लपलेले असतात आजपण काही कलाकार उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळी कामे करताना आपल्याला दिसतात.

आज ही गोष्ट पण अशाच एका कलाकाराची आहे जो एक प्रसिद्ध मालिकेत काम करत असूनही उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवतो झी मराठी वर लागणारी मालिका देव माणूस या मालिकेला कमी वेळेत खूप चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे.

या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात देव माणूस मालिकेतील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.

त्यामुळे कार्यक्रमात अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्याचे काही प्रसंग सांगितले देव माणूस मालिकेत बजाजी भूमिका साकारणारा किरण डांगे यानेही आपल्या आयुष्यातील काही प्रसंग या कार्यक्रमात सांगितले.

त्याची आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे त्यामुळे तो कल्याण मध्ये रिक्षा चालवतो आपल्याला कलाकारांची स्टारडम दिसून येते पण त्यामागची त्या कलाकारांची मेहनत आपल्याला दिसून येत नाही.

किरण ने सांगितलेले त्याच्या आयुष्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून चला-हवा-येऊ-द्या च्या कार्यक्रमात अनेकांचे डोळे पाणावले तसेच चला हवा येऊ द्या च्या सेटवर आल्यावर एक पोस्ट शेअर करताना आनंद व्यक्त केलाय.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *