या दहा कलाकारांची मुले आहेत सुप्रसिद्ध अभिनेते

या दहा कलाकारांची खरी मुलं आहेत सुप्रसिद्ध अभिनेते.

कलाकाराचे नाव : गिरीश ओक.
मालिका : अग बाई सासुबाई.
मुलीचे नाव : गिरिजा ओक.

कलाकाराचे नाव : शुभांगी गोखले.
मालिका : येऊ कशी तशी मी नांदायला.
मुलीचे नाव : सखी गोखले.

कलाकाराचे नाव : महेश कोठारे.
मालिका : सुख म्हणजे नक्की काय असतं.
मुलाचे नाव : आदिनाथ कोठारे. (पाहिले ना मी तुला)(निर्माता)

कलाकाराचे नाव : म्रीनल कुलकर्णी.
मुलाचे नाव : विराजस कुलकर्णी. ( माझा होशील ना)

कलाकाराचे नाव : सीमा चांदेकर.
मुलाचे नाव : सिद्धार्थ चांदेकर. ( सांग तू आहेस का)

कलाकाराचे नाव : सुचित्रा बांदेकर.
मुलाचे नाव : सोहम बांदेकर. (नवे लक्ष्य)

कलाकाराचे नाव : प्रदीप वेलणकर.
मालिका : बायको अशी हवी.
मुलीचे नाव : मधुरा वेलणकर.

कलाकाराचे नाव : सुप्रिया पिळगावकर.
मुलीचे नाव : श्रीया पिळगावकर.

कलाकाराचे नाव : महेश मांजरेकर.
मालिका : बिग बॉस मराठी.
मुलीचे नाव : सई मांजरेकर.

कलाकाराचे नाव : प्रिया बेर्डे.
मुलाचे नाव : अभिनय बेर्डे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *